नवरी

नव्या नवरीने सासरच्या मंडळींना दिलं सरबत आणि मग...

लग्न म्हटलं तर दोन व्यक्तीच नाही तर दोन कुटुंब एकत्र येत असतात. हाच लग्न सोहळा मोठ्या थाटातमाटात केला जातो. सर्वत्र आनंदाचं वातावरणं असतं. मात्र...

Jun 2, 2018, 02:33 PM IST

नव्या नवरीबद्दल 'असं' म्हणाली हिमेशची घटस्फोटीत पत्नी

हिमेश आणि सोनियामध्ये जवळीक वाढल्यामुळे त्याच पहिलं लग्न मोडल्याच्याही चर्चा आहेत.

May 12, 2018, 08:55 AM IST

नवरी बनली कॅटरीना..लग्न करणार का ?

कॅटरीना कैफ आणि सलमान खानच्या लग्नाची चर्चा अधूनमधून ऐकू येत असते. पण सध्या कॅटरीनाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Mar 4, 2018, 07:43 PM IST

नवरीने दिला नवरदेवाला चोप, फोडला चुडा, उतरवला साज-श्रृंगार

गावकरी इतके संतापले होते की, त्यांनी जेवन करणाऱ्या वऱ्हाडी मंडळींच्या हातातील जेवनाची ताडेही हिसकावली. दुसऱ्या बाजूला नवरीने हातातील चुडा फोडला, साज-श्रृंगारही उतरवला आणि नवरदेवाला चपलेने चोप दिला.

Feb 26, 2018, 01:03 PM IST

क्वीन कंगना बनली नवरी

कंगनाने नुकतचं तिच्या लग्नाबद्दल वक्तव्य केलं होतं आणि आज कंगना चक्क नवरीच्या वेशभूषेत बघायला मिळतेयं..

Sep 14, 2017, 02:00 PM IST

गुटखा खाताना नवरदेवाला रंगेहाथ पकडलं...आणि...

नवरदेवाला वधूने रंगेहाथ गुटखा खातांना पकडलं आणि तिने कोणताही विचार न करता, एका फटक्यात लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.

Jun 15, 2017, 07:05 PM IST

पसंत आहे मुलगा...लग्नापूर्वी मुली विचारतात हे प्रश्न?

मुली आपला भावी जोडीदार कसा आहे, हे जाणून घेतात. लग्नाआधी त्याला भेटतात आणि काही प्रश्न विचारतात. त्यानंतर लग्नाचा विचार केला जातो.

Apr 15, 2016, 08:04 PM IST

परदेशी लग्नात नवरी नाचते 'लंडन ठुमकता'

ख्रिश्चन पद्धतीने लग्न केल्यावर परदेशात कोणत्या गाण्यावर डान्स करतील, एक तर परदेशी म्युझिकवर बॉल डान्स करतील, पण ब्रिटनमधील एक लग्नात नवरी चक्क बॉलीवूडच्या एका गाण्यावर नाचली.

Mar 14, 2016, 06:03 PM IST

VIDEO : लग्नातील डान्स पाहून नवरी रडायला लागली

लग्नसमारंभातील वातावरण हे प्रसन्न आणि हसतखेळत वातावरण असतं. मात्र एका लग्नामध्ये नवऱ्याच्या मित्राचा डान्स पाहून नवरी चक्क जोरजोरात रडायला लागली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

Jan 25, 2016, 03:46 PM IST

नवरी लग्न मंडपात पोहोचली बुलेटवर

नवरी लग्न मंडपात पोहोचली बुलेटवर

Jan 24, 2016, 07:17 PM IST

अर्ध्या रात्री निर्मनुष्य रस्त्यावर नव्या नवरीचा हा प्रकार, व्हायरल झाला video

 अर्ध्या रात्री एकदम निर्मनुष्य रस्त्यावर संपूर्ण सजलेली नवरी एकदम एकटी दिसली तर तुमच्या डोक्यात काय विचार येईल. 

Oct 28, 2015, 05:36 PM IST

लग्नाच्या २ दिवसानंतर नवरी बनली आई, पतीने सोडले

 कानपूरच्या ग्रामीण भागातील डेरापूर भागात मंगळवारी दोन दिवसांपूर्वी आलेल्या नवरी मुलगी आई झाल्यानंतर गावात गोधळाची परिस्थिती होती. नवऱीने एका मुलीला जन्म दिला. 

Jun 4, 2015, 05:38 PM IST

पहिल्या दिवशी लग्न, तिसऱ्या दिवशी प्रसुती

सोलापूर जिल्ह्यात लग्न झाल्यानंतर तिसर्‍या दिवशी नवरदेवासह नवरी देव दर्शनासाठी जात होती, यावेळी सांगोल्याजवळ प्रसूत झाल्याची घटना घडली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील ही घटना आहे.

Apr 30, 2014, 05:04 PM IST