नवरात्रीमध्ये चुकूनही करू नका 'या' चुका
Shardiya Navratri Rules: 3 ऑक्टोबरपासून ते 12 ऑक्टोबरपर्यंत नवरात्र उत्सव असणार आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये या चुका तुम्ही करू नका. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करायची असेल तर घर आणि देव घर स्वच्छ ठेवा.
Sep 26, 2024, 07:32 PM ISTशारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरूवात, अंबाबाईचे ऑनलाइन दर्शन
आज घटस्थापना. शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरूवात झाली.
Oct 17, 2020, 07:38 AM ISTआमदार भास्कर जाधव यांचं नवरात्र उत्सवात पारंपरिक जाखडी नृत्य
रत्नागिरी जिल्ह्यात देखील नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार भास्कर जाधव यांनी देखील नवरात्र उत्सवात आपल्या तुरंबव गावी पारंपरिक जाखडी नृत्य करून साजरा केला.
Sep 27, 2017, 01:57 PM ISTआमदार भास्कर जाधव यांचं नवरात्र उत्सवात पारंपरिक जाखडी नृत्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 12:49 PM ISTनवरात्र उत्सवात १६ वर्षानंतर आला हा विशेष योग
अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून नवरात्रची सुरुवात होते. यावर्षी 1 ऑक्टोबरपासून नवरात्र सुरु होणार आहे. यावर्षी नवरात्रच्या वर्षी विषेश योग जुळून आला आहे.
Sep 27, 2016, 08:32 AM ISTनवरात्र उत्सव आजपासून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2014, 09:22 AM ISTमुंबईत राजकीय होर्डींग लावाल तर याद राखा!
नवरात्र उत्सवात राजकीय होर्डींग लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई महापालिकेनं असा आदेश काढला आहे. जर कोणी राजकीय होर्डींग लावले तर त्याचे काही खरे नाही.
Oct 5, 2013, 02:55 PM IST