'अपेक्षाच ठेवू नका...'; 2024 च्या अर्थसंकल्पाविषयी निर्मला सितारमण यांनी स्पष्टच सांगितलं
Union Budget 2024: नोकरदार वर्गाला दिलासा मिळणार की फटका बसणार? अर्थसंकल्पाकडून तुम्ही काही अपेक्षा ठेवल्या असतील तर पाहा ही बातमी
Dec 7, 2023, 02:48 PM ISTPM नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीची घोषणा, ना पॉलिसी, ना शेअर, बँकेत फक्त...
PM Modi Property: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोणतीही पॉलिसी नाहीए. त्यांच्या बीमा पॉलिसीची तारीख संपली आहे. तर त्यांच्या खात्यात हजाराहून कमी पैसे आहेत.
Nov 13, 2023, 01:23 PM ISTआदि देव शंकरा! राहुल गांधी केदारनाथाचरणी, पाहा खास Photos
Rahul Gandhi Kedarnath Visit : राजकारणाच्या विश्वात रमलेले राहुल गांधी मागील काही काळापासून नागरिकांशी असणारं नातं जपण्यासाठी त्यांच्यामध्येच जाऊन भेटीगाठी करताना दिसत आहेत.
Nov 6, 2023, 08:59 AM IST
शरद पवारांनी काय केलं? म्हणणाऱ्या मोदींना जयंत पाटलाचं जोरदार प्रत्युत्तर; शेअर केला भाषणाचा 'तो' Video
Jayant Patil On Narendra Modi : शरद पवार कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा जाहीर प्रश्न नरेंद्र मोदी यांनी शिर्दीच्या सभेत विचारला. त्यानंतर आता जयंत पाटील यांनी मोदींच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर करत प्रत्युत्तर (Maharastra Politics) दिलंय.
Oct 26, 2023, 09:17 PM IST'शरद पवार देशाचे पंतप्रधान नाहीत,' राहुल गांधींचं मोठं विधान; म्हणाले 'उद्या जर त्यांनी गौतम अदानींना...'
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानींवरुन मोदी सरकारला घेरलं आहे. विदेशी वृत्तपत्रातील एका वृत्ताचा दाखला देत त्यांनी वीजेच्या दरात हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे.
Oct 18, 2023, 01:07 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात, शरद पवार दिल्लीत; 5 ऑक्टोबर अत्यंत महत्वाचा दिवस
पंतप्रधान मोदी 5 ऑक्टोबरला पुणे दौ-यावर आहेत. लोहगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं मोदी उदघाटन करणार आहेत. मोदींच्या दौ-याकडे शरद पवारांची पाठ फिरवली आहे.
Oct 1, 2023, 04:37 PM ISTG20 मध्ये पंतप्रधानांसमोर 'BHARAT';ना घटनादुरुस्ती, ना कोणताही कायदा, तरीही बदलले देशाचे नाव?
BHARAT Vs INDIA: जी 20 संदर्भातल्या राष्ट्रपतींच्या आमंत्रणावरही इंडियाऐवजी भारत असाच उल्लेख होता. त्यात आता प्रत्यक्ष परिषदेतही पंतप्रधान मोदींच्या नावासमोरील पाटीवर भारत असं लिहीलंय. यामुळे देशभरात चर्चा रंगू लागल्या आहेत. याबद्दल जाणून घेऊया.
Sep 9, 2023, 01:08 PM ISTकाँग्रेसनं भारत तोडला म्हणत मोदींनी उल्लेख केलेलं कच्चाथीवू नेमकं कुठंय? जाणून घ्या हे संपूर्ण प्रकरण
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभेत काही अशी वक्तव्य केली, ज्यामुळं आता देशभरातून नागरिक अनेक प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. जाणून घ्या काय आहे हे प्रकरण....
Aug 11, 2023, 09:39 AM IST
Raj Thackeray: 'सत्तेसाठी वाट्टेल ते...'; लोकमान्य टिळकांचा दाखला देत राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना टोला!
Raj Thackeray Criticised Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुण्यात दाखल झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकमान्य टिळकांचा दाखला देत नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.
Aug 1, 2023, 12:42 PM ISTPM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यातून पुणेकरांना काय मिळणार? वाचा तुमच्या फायद्याची गोष्ट!
Narendra Modi In Pune: दरवर्षी, 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिवशी लोकमान्य टिळक पुरस्कार (Lokmanya tilak award 2023) वितरीत केला जातो. यंदाचा हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार आहे. मंगळवारी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हा कार्यक्रम होईल.
Jul 31, 2023, 05:20 PM ISTUddhav Thackeray: अवली लवली अन् जनता 'कावली', उद्धव ठाकरेंचा लाव रे 'तो' व्हिडिओ!
Uddhav Thackeray On Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीसांनी हास्यजत्रेचा प्रयोग केला म्हणत उद्धव ठाकरेंचा भर कार्यक्रमात फडणवीसांनाच्या भाषणेचा व्हिडिओ दाखवला.
Jun 19, 2023, 08:42 PM ISTनवीन संसदेच्या उद्घाटनासाठी आजचाच दिवस का? ज्योतिषशास्त्र काय सांगतं?
New Parliament Building Inauguration : नवीन संसदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. आज आपण ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून भारताची नवीन संसदबद्दल जाणून घेऊयात.
May 28, 2023, 12:07 PM ISTNew Parliament Building Inauguration: देशाच्या नव्या संसद भवनाचे पारंपरिक पद्धतीने लोकार्पण
New Parliament Building Inauguration : देशाच्या नव्या संसद भवनाचं पारंपरिक पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पारंपरिक पद्धतीने कलश पूजन करून सेंगोलची पूजा केली. त्यानंतर संसद भवनाच्या लोकार्पणानिमित्ताने सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
May 28, 2023, 09:57 AM ISTPM Modi Kerala Visit: पारंपारिक पोशाख, हजारोंची गर्दी अन् फुलांचा वर्षाव, मोदींचा जलवा कायम!
केरळच्या दोन दिवसीय दौऱ्याचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी संध्याकाळी कोची येथे ख्रिश्चन धर्मगुरूंची भेट घेतली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा भाजपसाठी महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.
Apr 24, 2023, 09:36 PM ISTSharad pawar: 'सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही', शरद पवार यांचा आगडोंब!
Sharad Pawar On Pulwama Attack: जम्मु काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केलेल्या आरोपावरून एकीकडे रान पेटलं असताना शरद पवार यांनी याच मुद्द्यावर धरून मोदी (Narendra Modi) सरकारवर टीकास्त्र सोडलंय.
Apr 17, 2023, 04:51 PM IST