नरेंद्र मोदी

Sharad Pawar: "शरद पवार यांनी NDA सोबत यावं"; केंद्रीय मंत्र्यांची थेट पवारांना ऑफर!

Maharashtra Politics : शरद पवारांनी आता एनडीए सोबत यावं, असं खुली ऑफर रामदास आठवलेंनी शरद पवारांना दिली आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत. मोदींच्या यांच्याकडून पवार यांचे अनेक वेळा कौतूक झालंय, असं रामदार आठवले (Ramdas Athawale on Sharad Pawar) म्हणाले आहेत.

Mar 26, 2023, 10:40 PM IST

...अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी तिला पाहताच म्हणाले 'अय्यो', सर्व उपस्थितांना आश्चर्याचा धक्का

Shraddha Jain Meets Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतंच कर्नाटकमधील (Karnataka) काही प्रसिद्ध लोकांची भेट घेतली. यामध्ये अभिनेत्यांसह  श्रद्धा जैनही (Shraddha Jain) होती. तिला पाहताच नरेंद्र मोदी यांनी 'अय्यो' म्हटलं, जे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Feb 14, 2023, 09:02 AM IST

Sanjay Raut on Bachchu Kadu: बच्चू कडूंच्या आमदार फुटण्याच्या दाव्यावर संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले "20 ते 25 आमदार..."

Sanjay Raut on Bachchu Kadu: बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी ठाकरे गट वगळता 10 ते 15 आमदार फुटणार असल्याचा दावा करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी भाष्य केलं असून भाजपाला लक्ष्य केलं आहे. 

 

Feb 10, 2023, 11:35 AM IST

PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा, वाहतुकीच्या मार्गात महत्त्वाचे बदल, कोणते मार्ग बंद?

PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान मोदी आज सीएसएमटी (CSMT) स्थानकावरुन वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवतील. त्यामुळे वाहतूक कोंडी (Mumbai Traffic Route Advisory) टाळण्यासाठी दुपारी 2.45 ते 4.15 पर्यंत वाहतूक मार्गात काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेत.

Feb 10, 2023, 08:02 AM IST

Maharastra Politics: "नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही"

Prakash Ambedkar sensational statement: आंबेडकरांनी थेट भाजपच्या दोन चेहऱ्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आता राजकारणात (Maharastra Politics) मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

Jan 30, 2023, 11:41 PM IST

Pariksha Pe Charcha : PM मोदी यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद, मुलांना गुरुमंत्र देताना पालकांना दिला 'हा' सल्ला

Pariksha Pe Charcha : पंतप्रधान मोदी यांचा 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम झाला. नवी दिल्ली येथून सर्व शाळांमधील इयत्ता 6 वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद  साधला. यावेळी त्यांनी एकाचवेळी 38 लाख विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद साधला. यावेळी त्यांनी मोलाचा सल्ला दिला.

Jan 27, 2023, 12:59 PM IST

Sanjay Raut: जेव्हा एकनाथ शिंदे लक्झेंबर्गच्या पंतप्रधानांना ऑफर देतात, राऊतांनी जोरदार बॅटिंग!

Maharastra Political news: आपण कागदी वाघ नाहीये. शिवसेना हा रक्तातून निर्माण झालेला हा इतिहास आहे. तो शाईन मिटवता नाही येणार, असंही राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

Jan 23, 2023, 08:22 PM IST

VIDEO : मुकेश अंबानींची सून राधिका आलियाच्या गाण्यावर थिरकली, मेहंदी सोहळ्यात एकच जल्लोष

Radhika Merchant Video : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. त्यांचा लाडका लेक अनंत अंबानी लवकरच बोहल्यावर चढणार आहे. अंबानींच्या लहान सूनबाईचे मेहंदी सोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Jan 19, 2023, 10:24 AM IST

Shehbaz Sharif : "भारताविरोधात तीन युद्ध लढल्याने..."; मोदींचा उल्लेख करत पाकिस्तानी PM चं मोठं विधान

Shehbaz Sharif on India-Pakistan: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी 'अल अरबिया'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य करताना दोन महत्त्वाची विधानं केली आहेत.

Jan 17, 2023, 08:31 AM IST

Heeraben Modi Passes Away: अखेर शतकभराच्या आयुष्याचा अस्त... नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री अनंतात विलीन

PM Modi Mother Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben Modi Passes Away) यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 

Dec 30, 2022, 09:28 AM IST

PM Modi's Mother Passes Away: जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी आईसाठी लिहिली 'मन की बात', सांगितली ही खास गोष्ट

PM Modi Letter to His Mother: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्या आईला तिच्या वाढदिवसानिमित्त एक पत्र लिहिले. त्यात मोदी यांनी त्यांच्या आईच्या आयुष्यातील संघर्षांबद्दल सांगितले.

Dec 30, 2022, 09:26 AM IST

PM Modi Mother Heeraben Modi Death : पाहा मोदी आणि त्यांच्या आईचे न पाहिलेले फोटो

 लग्नानंतर सुद्धा दीड खोलीच्या घरात त्यांनी अथक कष्ट केले पतीसोबत काही दिवस चहा विकण्यासही मदत केली इतकंच काय तर त्यांनी इतरांच्या घरात काम सुद्धा केलं आहे . घर चालवण्यासाठी एक सामान्य महिला जे जे करू शकते ते सर्व काही हिराबेन यांनी सुरवातीच्या दिवसांमध्ये केलं आहे.

Dec 30, 2022, 08:32 AM IST

PM Modi Mother Death: काय होते मोदींच्या आईचे अखेरचे शब्द? आठवून पंतप्रधानांचेही डोळे पाणावले

PM Modi Mother Passes Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई, हिराबेन मोदी यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मातोश्रींच्या निधनाचं वृत्त पंतप्रधानांनी स्वतः ट्वीट करत दिलं. 

Dec 30, 2022, 07:29 AM IST

PM Modi Mother Heeraben Modi Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक; आईचं 100 व्या वर्षी निधन

Prime Minister Narendra Modi`s mother Heeraben modi passed away : मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री, हिराबेन मोदी यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Dec 30, 2022, 06:24 AM IST

PM Narendra Modi यांच्या मातोश्री हीराबेन यांची प्रकृती खालावली, हॉस्पिटलमध्ये दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (heeraben modi) यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळत आहे. हिराबेन मोदी यांना अहमदाबादमधील यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Dec 28, 2022, 01:09 PM IST