नगरपालिकांचा रणसंग्राम

थोड्याच वेळात स्पष्ट होणार नगरपालिकांचा निकाल

दुसऱ्या टप्प्यातील नगरपालिका निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. यात पुण्यातील 10 आणि लातूरमधील 4 नगरपालिकांचा समावेश आहे. बुधवारी या नगरपालिकांचं मतदान पार पडलं.

Dec 15, 2016, 08:03 AM IST

नगरपालिकांचा रणसंग्राम : औसा, लातूर, 12 डिसेंबर 2016

औसा, लातूर, 12 डिसेंबर 2016

Dec 12, 2016, 08:28 PM IST

नगरपालिकांचा रणसंग्राम : राधाकृष्ण विखे पाटील, ३० नोव्हेंबर २०१६

राधाकृष्ण विखे पाटील, ३० नोव्हेंबर २०१६

Nov 30, 2016, 06:59 PM IST

कोरेगाव नगर पंचायत निवडणुकीत शिंदेंसमोर भाजपचं आव्हान

साताऱ्यातल्या कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदेंसमोर काँग्रेस आणि भाजपनं आव्हान उभं केलंय. 

Nov 23, 2016, 07:55 PM IST

नांदगाव नगरपालिकेत आघाडी विरुद्ध सेनेत सरळ लढत

ओबीसी प्रवर्गासाठी  राखीव  झाल्याने  अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे आमदार पंकज  भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

Nov 23, 2016, 07:51 PM IST

कोपरगावात काळे विरुद्ध कोल्हेंची पारंपरिक लढाई

कोपरगाव म्हटल की समोर येते ती काळे कोल्हेंची पारंपारfक लढाई... नगरपालिकेला निवडणूकतही या दोन गटात लढाई असल्याच दिसून येतंय.  

Nov 23, 2016, 07:48 PM IST

हिंगोलीवर राष्ट्रवादीला पुन्हा फडकवायचाय आपलाच झेंडा!

मराठवाड्यातली मोठी आणि महत्वाची नगरपालिका म्हणून हिंगोलीच्या नगरपालिकेची ओळख आहे. गेल्या पंधरा वर्षापासून हिंगोली नगर पालिकेच्या सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी कोंग्रेसकडे आहेत 

Nov 23, 2016, 07:44 PM IST

एकाच कुटुंबाभोवती केंद्रीत असलेलं 'राजुरा'चं राजकारण

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहर म्हणजे राज्याच्या टोकावरचा भाग... राजकारणातील घराणेशाही हे इथलं वैशिष्ट्य मात्र यंदा याला छेद देणारे अनेक घटक  इथं उभे ठाकलेत. 

Nov 23, 2016, 07:40 PM IST

खेड पालिकेत रामदास कदमांची प्रतिष्ठा पणाला

नगरपालिकांचा रणसंग्राम खेड ही कोकणातली एकमेव नगर परिषद मनसेच्या ताब्यात आहे. याठिकाणी 17 पैकी 9 नगरसेवक मनसेचे आहेत. शिवसेनेचे 7 तर एक नगरसेवक राष्ट्रवादीचा आहे. 

Nov 23, 2016, 07:36 PM IST