नंदूरबार

राज्यातल्या 'या' गावाचा क्रांतीकारी निर्णय, प्री-वेडिंग शूट, रिंग सेरेमनी, मेहंदी रसम आणि नाचगाणी बंद

केवळ प्रतिष्ठा जपण्यासाठी विवाहसोहळ्यात मोठा खर्च केला जातो. त्यातच गेल्या काही वर्षांपासून प्री-वेडिंग शूटची फॅशन आली आहे. ऐपत नसतानाही अनेकवेळा कर्ज काढून या सगळ्या प्रथा पूर्ण केल्या जातात. 

Apr 16, 2023, 08:03 PM IST
Nandurbar Satpuda Adivasi Celebrating Traditional Holi Utsav PT2M46S

नंदूरबार । सातपुड्यातील आदिवासी संस्कृतीची होळी

नंदूरबार येथे सात दिवस साजरा होतो होळी उत्सव, सातपुड्यातील आदिवासी संस्कृतीची होळी

Mar 10, 2020, 11:50 AM IST
Nandurbar Horse Fashion Show PT1M52S

नंदूरबार | रूबाबदार अश्वांचा थाटच न्यारा

नंदूरबार | रूबाबदार अश्वांचा थाटच न्यारा

Dec 22, 2019, 07:40 PM IST
Matdaranchya Manat,Dhule,Nandurbar 27Th Sep 2019 PT20M22S

मतदारांच्या मनात | धुळे | नंदूरबार | 27 सप्टेंबर 2019

मतदारांच्या मनात | धुळे | नंदूरबार | 27 सप्टेंबर 2019

Oct 3, 2019, 04:05 PM IST
Nandurbar Farmer Reaction On Green Chilli Production PT55S

नंदूरबार । पीक पाणी । तिखड मिरची गोडवा आणणार?

नंदूरबार । पीक पाणी । तिखड मिरची गोडवा आणणार?

Aug 24, 2019, 07:20 PM IST
Nandurbar CM Devendra Fadnabvis On Congress And NCP PT54S

नंदूरबार : भाजपात मेगाभरती, मग लढायचं कुणाशी?

नंदूरबार : भाजपात मेगाभरती, मग लढायचं कुणाशी? 

Aug 23, 2019, 03:05 PM IST
NANDUBAR 4 BOYS VIRCHAK DAM DROWN PT1M52S

नंदूरबार । धरणात चार मुले बुडालीत

ईद निमित्त सुट्टी असल्याने विरचक धरणात पोहण्यासाठी गेलेल्या आठ तरुणांपैकी चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. ईदची सुट्टी असल्याने हे तरुण पोहोण्यासाठी विरचक धरणात उतरले होते. त्यापैकी चारजणांना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. मित्र बुडत असल्याचे लक्षात येताच काही मुलांनी आरडाओरडा केली. यावेळी मदतीसाठी स्थानिक धावले. त्यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, त्यांना यश आले नाही. पोलीस आणि गावकऱ्यांनी या चौघांना पाण्याबाहेर काढले. त्यांना उपचारासाठी नंदूरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Jun 5, 2019, 11:05 PM IST

नंदूरबार येथे ईद सणाला गालबोट, चार तरुणांचा धरणात बुडून मृत्यू

चार मुस्लिम मुलांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याने ईद सणाला गालबोट लागले.

Jun 5, 2019, 10:58 PM IST

नाशिक विभागात तीव्र पाणीटंचाई, नगरमध्ये केवळ ५ टक्के पाणीसाठा

नाशिक विभागात सध्या एक हजाराहून अधिक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खालावलेली भूजल पातळी, आटलेल्या नद्या आणि तळाला गेलेली धरणे ही नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांची परिस्थिती आहे. 

Apr 30, 2019, 06:39 PM IST

नाराज असलो तरी काँग्रेसशी एकनिष्ठ - माणिकराव गावित

आपण नाराज असलो तरी काँग्रेस पक्ष कधीही सोडणार नसल्याचे माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांनी स्पष्ट केले आहे.  

Mar 29, 2019, 05:01 PM IST
Nandurbar Bharat Gavit Contest Independetly LS Election PT55S

नंदूरबार । काँग्रेसचे खासदार माणिकराव गावित यांचे चिरंजीवर अपक्ष लढण्याच्या तयारीत?

नंदूरबार काँग्रेसचे खासदार माणिकराव गावित यांचे चिरंजीवर भरत गावित अपक्ष लढण्याच्या तयारीत?

Mar 29, 2019, 12:25 AM IST
Nandurbar Ground Report On Adivasi Holi Celebrations PT2M14S

नंदूरबार : सातपुड्याच्या डोंगररांगात होळीचा उत्साह

नंदूरबार : सातपुड्याच्या डोंगररांगात होळीचा उत्साह

Mar 20, 2019, 10:10 AM IST
Nandurbar Fights Between Two Group BJP Corporate Anand Mali Injured PT2M22S

नंदूरबार : लाठ्या-हत्यारांसह हाणामारी, भाजप नगरसेवक जखमी

नंदूरबार : लाठ्या-हत्यारांसह हाणामारी, भाजप नगरसेवक जखमी

Mar 19, 2019, 10:50 AM IST

दोन गटांत काठ्या-हत्यारांसह हाणामारी, भाजप नगरसेवक गंभीर जखमी

शहरात सद्यस्थितीत तणावपूर्ण शांतता 

Mar 19, 2019, 10:47 AM IST

शहीद मिलिंद खैरनार यांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या मिलिंद खैरनार यांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.  

Feb 5, 2019, 07:20 PM IST