धक्कादायक प्रकार

शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला जबर मारहाण, शिक्षणाच्या माहेरघरात धक्कादायक प्रकार

School Teacher Beaten: शिक्षणाचे माहेरघर समजले जाणाऱ्या पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Apr 12, 2024, 12:47 PM IST

लग्नाला नकार दिल्यानं तरुणीला लोकलसमोर ढकललं

मुंबईतील अतिशय धक्कादायक प्रकार 

Feb 21, 2021, 10:41 AM IST

धक्कादायक प्रकार : HIVग्रस्त विद्यार्थ्यांना शाळेतून हाकलले

 एचआयव्ही बाधित पाच विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढल्याचा प्रकार 

Feb 4, 2021, 01:48 PM IST

तीळ नसलेली बाई अन् पैशाचा पाऊस, जादुटोण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

तंत्रमंत्रासाठी तीळ नसलेली स्त्री, पायाळू व्यक्ती तसंच कासव, घुबड, साप असे प्राणी पुरवणारी टोळी

Jan 31, 2021, 07:40 PM IST

ऑनलाईन फसणवुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार, तरुणीला २६ लाखांचा गंडा

फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार आला पुढे

Dec 17, 2020, 09:19 PM IST

मुंबई | वाकोल्यातल्या फेरीवाल्यांचा धक्कादायक प्रकार उघड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 9, 2018, 04:19 PM IST

फेसबुकवर मुलासोबतचा फोटो व्हायरल झाल्याने मुलीची आत्महत्या...

मध्यप्रदेशातील टीकमगढ जिल्हातील महाराजपूर भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Dec 22, 2017, 08:39 AM IST

मुंबई | मुंबई विद्यापीठातील धक्कादायक प्रकार

मुंबई | मुंबई विद्यापीठातील धक्कादायक प्रकार

Nov 14, 2017, 04:52 PM IST

बापरे! राम रहिमच्या हॉस्पिटलमध्ये चालायचा हा धक्कादायक प्रकार

सिरसा मुख्यालयातील डेरा सच्चा सौदाच्या डेऱ्यात सध्या  शोधकार्य सुरु आहे. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. राम रहिम सध्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. पण त्याने जमवलेली माया आणि त्याचे कृत्य आता जगासमोर येण्यास सुरुवात झाली आहे. डेऱ्यातील छापेमारीत बेकायदेशीर गर्भपात होत असल्याचं देखील आता समोर येतं आहे. आरोग्य विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

Sep 11, 2017, 02:45 PM IST