देशांतर्गत प्रवास

विमान प्रवास करा, फक्त ३९९ रूपयात

एअरलाईन्स कंपनी एअर एशियाने आपल्या ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर काढली आहे.

Nov 12, 2018, 05:58 PM IST

एअर एशियाची जबरदस्त ऑफर, विमान प्रवास फक्त ८४९ रुपयांत

तुम्हाला विमानाने प्रवास करायचा आहे? पण तिकीट दर जास्त असल्याने शक्य होत नाहीये. मग आता काळजी करण्याची गरज नाहीये. कारण आता तुम्ही बस किंवा रेल्वेच्या तिकीट दरातही विमान प्रवास करू शकणार आहात. एअर एशिया या विमान सेवा पुरवणाऱ्या कंपनीने तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे

Mar 26, 2018, 05:39 PM IST

अवघ्या ६०० रुपयांत करा विमान प्रवास

विमान कंपनी गोएअरने प्रवाशांसाठी स्वस्तात मस्त विमान प्रवासाची ऑफर आणलीये. या योजनेंतर्गत तुम्ही अवघ्या ६०१ रुपयांत देशांतर्गत विमान प्रवास करु शकता. 

Jan 28, 2016, 01:17 PM IST