अयोध्येत राममंदिराच्या कामाला सुरुवात, देणगी देण्यासाठी ट्रस्टकडून आवाहन
भगवान श्रीरामांच्या मंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे.
Aug 12, 2020, 03:00 PM ISTराम मंदिरला देणगी देणाऱ्यांना सरकारकडून 'ही' सवलत
या कार्यासाठी देणगी देणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी
May 9, 2020, 06:31 PM ISTफकीर राहिलेल्या साईबाबांची दानपेटी किती कोटींवर?
पहिल्या वर्षी शिर्डी संस्थानचं उत्पन्न होतं निव्वळ 2100 रुपये. आता मात्र संस्थाननं कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली आहेत.
Feb 9, 2018, 04:28 PM ISTलालबागचा राजा मंडळाला दणका, देणगींवर धर्मदाय आयुक्तांची नजर
गणेशोत्सवाच्या तोंडावरच धर्मदाय आयुक्त कार्यालयाने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला दणका दिलाय. लालबागच्या मंडळाला मिळणा-या देणगीची मोजणी आता धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अखत्यारीत केली जाणार आहे.
Aug 24, 2017, 07:45 PM ISTभाजपला ७०५ कोटींचा तर काँग्रेसला १९८ कोटींचा कॉर्पोरेट निधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 11:07 PM ISTउत्सव, धार्मिक देणगीसाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी बंधनकारक!
उत्सव, धार्मिक कार्यक्रमांकरता देणगी वसूल करण्यासाठी, धर्मादाय आयुक्तांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. परवानगी प्रक्रियेला वेळ लागत असल्यास, धर्मादाय आयुक्तांकडे किमान सात दिवस आधी अर्ज करावा लागणार आहे.
Apr 20, 2017, 01:07 PM ISTरामनवमीला साईबाबांना आली रेकॉर्डब्रेक देणगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2017, 08:13 PM ISTशिर्डीतील दानपेटीत ५००, १०००च्या नोटांच्या संख्येत वाढ
नोटांच्या घोळाचा परिणाम देवस्थानांमध्येही दिसुन येतोय. शिर्डीत दानपेटीत गेल्या तीन दिवसांत हजाराच्या नोटांची संख्या वाढल्याचं समोर आलंय.
Nov 12, 2016, 12:31 PM IST25 हजारांपेक्षा जास्त देणगी देणाऱ्या साईभक्तांना दिल्या जाणार चांदीच्या पादुका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2016, 06:13 PM IST'लष्कराला पाच कोटी रुपये देणार नाही'
लष्कराला पाच कोटी रुपये द्यायचा प्रश्नच नाही, असं वक्तव्य बॉलीवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरनं केलं आहे.
Oct 28, 2016, 10:02 PM ISTवेस्ट इंडिज संघाची मदर टेरेसा मिशनला देणगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2016, 11:45 AM ISTवेस्ट इंडिज संघाकडून मदर तेरेसा मिशनरीला देणगी
टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करत वेस्ट इंडिजने दुसऱ्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरले आणि आपणच जगज्जेते असल्याचे दाखवून दिले.
Apr 5, 2016, 08:25 AM ISTस्पेशल रिपोर्ट: बाप्पाच्या उत्सवाचं बदलतं अर्थकारण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2015, 08:57 PM ISTगणेशोत्सवासाठी तुम्ही दिलेली वर्गणी नक्की जाते तरी कुठे?
गणेशोत्सव साजरा करण्याचे स्वरुप गेल्या काही वर्षात पूर्णपणे बदललंय. खासकरुन मुंबईसारख्या शहरात गणेशोत्सव म्हणजे एक इव्हेंट झालाय. पण 10 दिवसांसाठी लाखो रुपये खर्च येणाऱ्या या इव्हेंटसाठी नक्की पैसे येतात तरी कुठून?
Sep 23, 2015, 01:34 PM IST