दुहेरी शतक

Prithvi Shaw: गांगुलीच्या 'दादागिरी'ला पृथ्वी शॉचा ब्रेक; डबल सेंच्यूरी ठोकून सिलेक्टर्सला चोख प्रत्युत्तर!

Prithvi Shaw Double Century: इंग्लिश टूर्नामेंट रॉयल लंडन वन डे कप स्पर्धेत पृथ्वी शॉने धुमधमाका करत धमाकेदार द्विशतक ठोकलं आहे. या स्पर्धेत द्विशतक झळकावणारा पृथ्वी शॉ हा जगातील फक्त तिसरा फलंदाज आहे.

Aug 9, 2023, 09:08 PM IST

दुहेरी शतक ठोकत रोहित शर्माने रचला इतिहास

रोहित शर्माची जबरदस्त कामगिरी

Oct 20, 2019, 03:58 PM IST

रोहित शर्माच्या सल्ल्यावर अनुष्का शर्माने दिले उत्तर

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या अनुष्का शर्मासोबतच्या नव्या संसाराच्या इनिंगमध्ये व्यस्त आहे. 

Dec 14, 2017, 08:14 PM IST

सर डॉन ब्रॅडमनचादेखील 'हा' विक्रम विराट कोहलीने मोडला

 भारताचा तरूण आणि धडाकेबाज  फलंदाज विराट कोहलीला ' रन मशीन' म्हणून ओळखले जाते.

Nov 27, 2017, 12:20 PM IST

विराट ठरला टेस्टमध्ये दुहेरी शतक ठोकणारा पहिला भारतीय कर्णधार

इंदौर टेस्टमध्ये कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा जबरदस्त खेळीचं प्रदर्शन केलं आहे. कोहलीच्या चांगल्या खेळीमुळे टीम इंडियाने न्यूजीलंड विरोधात चांगला स्कोर उभा केला आहे. धडाकेबाज कोहलीने संयमी खेळी करत त्याचं टेस्ट करिअरमधलं दुसरं शतक पूर्ण केलं आहे. यासोबतच तो दुहेरी शतक ठोकणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.

Oct 9, 2016, 05:57 PM IST