दीपिका पादुकोन

करणी सेनेची दीपिकाला नाक कापण्याची धमकी

‘पद्मावती’ सिनेमाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. दीपिका पादुकोनच्या वक्तव्याने नाराज झालेली करणी सेना अधिक संतापली असून त्यांनी दीपिकाला धमकी दिली आहे.

Nov 16, 2017, 01:49 PM IST

‘पद्मावती’चा ट्रेलरवर पाहून अमिताभ म्हणाले...

संजय लीला भन्साली यांच्या ‘पद्मावते’ सिनेमाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांसोबतच बॉलिवूड कलाकार अवाक झाले. त्यात अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे.

Oct 11, 2017, 12:29 PM IST

अभिनेत्री दीपिका पादुकोनचा फिटनेस फंडा

हॉलिवूडमध्ये डेब्यू केलेल्या बॉलिवूडची हॉट स्टार दीपिका पादुकोण फिट राहण्यासाठी खूप मेहनत घेते. एक्सर्साइज करतांनाचा दीपिकाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.

Sep 1, 2016, 09:55 AM IST

पाहा... शाहरुखच्या `हॅपी न्यू इअर`चा फर्स्ट लूक!

दिग्दर्शिका फराह खान हिचा ‘हॅप्पी न्यू इअर’ यंदा दिवाळीत प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे. शाहरुख खान आणि दीपिका पादूकोन ही जोडी या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे.

Jan 2, 2014, 10:07 AM IST

दीपिका-रणबीरची जादू; १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री!

दीपिकाची ‘लीला’ प्रेक्षेकांना चांगलीच भावलीय आणि रणबीरचीही जादू चांगलीच चाललीय. म्हणूनच तर ‘रामलीला – गोलियों की रासलीला’ या चित्रपटानं १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री मिळवलीय.

Nov 26, 2013, 06:36 PM IST