दीपा कर्माकरला आर्टीस्टिक विश्वचषकात कांस्य पदक
जिम्नॅस्टिक खेळाडू दीपा कर्माकारनं आर्टीस्टिक विश्वचषक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केलीय.
Nov 25, 2018, 11:07 PM ISTदीपा कर्माकर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना मुकणार
जिमनॅस्ट दीपा कर्माकरला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना मुकावं लागणार आहे.
Feb 14, 2018, 09:36 AM IST'बीएमडब्ल्यू परत करण्याच्या बातम्या चुकीच्या'
रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारी दीपा कर्माकर तिला मिळालेली बीएमडब्ल्यू कार परत करणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या.
Oct 13, 2016, 06:25 PM ISTम्हणून दीपा कर्माकर 'बीएमडब्ल्यू' परत करणार
रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पी.व्ही.सिंधू, साक्षी मलिक आणि दीपा कर्माकरला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते बीएमडब्ल्यू कार बक्षीस म्हणून देण्यात आली होती.
Oct 10, 2016, 08:41 PM ISTऑलिम्पिक विजेत्यांबाबत शोभा डे पुन्हा बरळल्या
लेखिका शोभा डे यांनी भारतीय खेळाडूंबाबत वादग्रस्त ट्विट करत पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलेय.
Aug 29, 2016, 03:41 PM ISTसचिनकडून सिंधू, साक्षी, दीपा आणि गोपीचंद यांचा सत्कार
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, ब्राँझ पदक मिळवणारी साक्षी मलिक हिच्यासह जिम्नॅस्ट दीपा कर्माकर, प्रशिक्षक पी. गोपीचंद यांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते बीएमडब्लू कार भेट देण्यात आली.
Aug 28, 2016, 12:56 PM ISTभारताच्या कन्यांचा होणार खेलरत्ननं सन्मान
रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारताच्या कन्यांना खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.
Aug 22, 2016, 05:34 PM ISTजिमनॅस्ट दीपा, जितू रायची खेलरत्नसाठी शिफारस
रिओ ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारी भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरच्या नावाची क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलीये.
Aug 17, 2016, 02:57 PM ISTक्रीडामंत्र्यांनी चुकवलं दीपा कर्माकरचं नाव
भारताचे क्रीडा मंत्री विजय गोयल हे पुन्हा एकदा वादात अडकले आहेत.
Aug 15, 2016, 11:39 PM ISTदीपाचे पदक हुकले मात्र भारतीयांची मने जिंकली
भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरला मेडलनं थोडक्यात हुलकावणी दिली. दीपा 15.066गुणांसह चौथ्या स्थानी राहिली. दीपाला भलेही मेडल जिंकता आलं नसेल मात्र तिन तिच्या सर्वोत्तम कामगिरीचं दर्शन घडवलं. आपल्याला पदक मिळवता न आल्याने तिने चाहत्यांची ट्विटरवरुन माफी मागितली.
Aug 15, 2016, 08:56 AM ISTदीपा कर्माकरच्या कामगिरीचा सलमानने केला अपमान
भारतीय जिमनॅस्ट दीपा कर्माकरने वॉल्ट प्रकारात अंतिम फेरी गाठत ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचलाय. हा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय आहे. पण असं असलं तरी सुपरस्टार सलमान खानने मात्र तिला बाद ठरवलंय.
Aug 9, 2016, 06:44 PM ISTफायनलपूर्वी दीपा कर्माकर नजरकैदेत
भारतीय जिमनॅस्ट दीपा कर्माकर हिला तिच्या प्रशिक्षकांनी नजरकैदेत ठेवले आहे. दीपाने जिमनॅस्टिकमध्ये महिलांच्या व्हॉल्ट प्रकारात अंतिम फेरी गाठत इतिहास रचलाय.
Aug 9, 2016, 01:31 PM IST