दिवस

वडील महिन्याला कमवतात सात हजार; मुलाने एका दिवसात कमवले तीन कोटी

मुंबई : रणजी चषकात आपल्या कारकीर्दीतल्या पहिल्याच सामन्यात ७ विकेट घेणाऱ्या नाथू सिंगला आपण आयुष्यात कधी करोडपती होऊ असं स्वप्नातही कधी वाटलं नसेल. 

Feb 7, 2016, 04:43 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर

Dec 23, 2015, 12:14 PM IST

'बिग बॉस'ची नजर असल्याने एका दिवसात गाव शिस्तीत

उघड्यावर शौचाला बसणा-या गावक-यांना शिस्त लावण्यासाठी अमरावतीच्या सावंगा ग्रामपंचायतीनं अफलातून आयडिया केलीय.

Sep 3, 2015, 10:20 PM IST

निकेश अरोडा यांचा दिवसाचा पगार 4 कोटी

गूगलचे माजी कार्यकारी अधिकारी, मूळ भारतीय असलेले निकेश अरोडा यांना सॉफ्टबँक कॉर्पने प्रेसिडेंट म्हणून नियुक्त केलं आहे. सॉफ्टबँक टेलिकम्युनिकेशन ही कंपनी जपानची आहे.

Jun 24, 2015, 04:13 PM IST

घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादीनंही स्थापला वेगळा घट

घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादीनंही स्थापला वेगळा घट

Sep 25, 2014, 10:29 PM IST

भयानक: लढाईत केवळ 20 दिवस पुरेल इतकाच दारुगोळा भारताकडे

पाकिस्तान पुन्हा पलटला, सीमेवर पुन्हा एकदा गोळीबार सुरू झाला आहे.  अशातच सगऴ्यात धक्कादायक आणि चिंता व्यक्त करणारी बातमी म्हणजे जर युध्दाची  परिस्थिती निर्माण झाल्यास भारतीय सैन्याकडे फक्त २० दिवस पुरेल इतकाच दारू गोळा शिल्लक आहे.

Aug 25, 2014, 08:38 PM IST