दिल्ली

मोदींच्या भेटीनंतर सीएम गप्पच, भाजपमध्ये प्रचंड असवस्थता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र, मुख्यमंत्री माघारी आले तरी ते काहीही बोलले नाहीत. त्यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असवस्थता आहे.

Mar 1, 2017, 08:12 PM IST

राज्यातल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा मार्ग मोकळा

राज्यातल्या गडकिल्ल्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झालाय. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांची भेट घेतली. या भेटीत हा निर्णय घेण्यात आलाय. 

Feb 28, 2017, 06:35 PM IST

नव्या युगाची, नव्या दमाची, नवी 'रोशनी'

नव्या युगाची, नव्या दमाची, नवी 'रोशनी'

Feb 22, 2017, 05:03 PM IST

टी20 मध्ये ट्रिपल सेंच्युरी, दिल्लीच्या मोहित अहलावतचा विश्वविक्रम

टी20 क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी झळकवण्याचा विश्वविक्रम दिल्लीच्या मोहित अहलावतनं केला आहे.

Feb 7, 2017, 10:00 PM IST

'आंघोळीसाठी महिलांना नग्न अवस्थेत रांगेत उभं केलं जातं'

दिल्ली महिला आयोग अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी दिल्लीतील महिला सुधार गृह 'आशा किरण'बद्दल एक धक्कादायक दावा केलाय. 

Feb 7, 2017, 12:18 PM IST

उत्तर भारतामध्ये भूकंपाचे झटके

उत्तर भारतामध्ये भुकंपाचे झटके जाणवले आहेत.

Feb 6, 2017, 10:56 PM IST

24 तास इम्पॅक्ट, मराठी मुलांच्या मारहाणीच्या चौकशीचे आदेश

मराठी मुलांना दिल्लीत झालेल्या मारहाणीप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Feb 3, 2017, 09:57 PM IST

दिल्लीत मराठी मुलांना मारहाण, शिवसेना रेल्वेमंत्र्यांना विचारणार जाब

रेल्वेत नोकरी देण्याची मागणी करणाऱ्या मराठी मुला-मुलींना मारहाण करण्यात आल्यानंतर तीव्र चिड व्यक्त होत आहे. आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्हाला स्वेच्छा मरण द्या, अशी मागणी या मुलांनी केली आहे. तशी मागणी मराठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती, सुरेश प्रभूंकडे केली आहे. दरम्यान, रेल्वेमंत्र्यांना विचारणार जाब, असा इशारा शिवसेनेने दिलाय.

Feb 2, 2017, 12:01 AM IST

मुंबई-दिल्ली केवळ 70 मिनिटांत... विमानाहून कमी किंमतीत!

लवकरच तुम्हाला मुंबई - दिल्ली असा प्रवास केवळ 70 मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे... आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी विमानाच्या तिकिटांसाठी तुम्हाला जेवढे पैसे खर्च करावे लागतात त्याहूनही कमी किंमतीत... 

Jan 27, 2017, 09:34 PM IST

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अडचणीत, केजरीवाल यांचा मोदींवर निशाणा

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. सीबीआयने आप सरकारच्या सोशल मीडिया अभियान टॉक टू एकेमध्ये अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत सिसोदिया आणि इतरांची प्राथमिक चौकशी सुरु केली आहे.

Jan 19, 2017, 11:09 AM IST