दिल्ली

दिल्लीत भाजपच्या कार्यकारिणीला सुरुवात, मोदींसह इतर नेते उपस्थित

भाजपच्या विस्तारित कार्यसमितीची बैठकीला दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडिअममध्ये सुरुवात झालीय. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सगळे बडे नेते या बैठकीत हजर आहेत.  

Sep 25, 2017, 12:22 PM IST

नारायण राणे उद्या अमित शहांची भेट घेणार

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे उद्या भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहेत. दिल्लीमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. राणे यांनी अमित शहांच्या भेटीसाठी वेळ मागितली होती. 

Sep 24, 2017, 06:56 PM IST

पेट्रोलच्या किंमतीची शतकाच्या दिशेने वाटचाल

देशात १६ जून २०१७ पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत आहेत. रोजच्या या दर बदलानंतर पेट्रोलचे भाव मात्र एकतर्फी वाढतानाच दिसतायत. 

Sep 11, 2017, 09:44 PM IST

कुठे आणि का गायब झाला होता सोनिया गांधींच्या ताफ्यातील एसपीजी कॉन्स्टेबल?

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सुरक्षा ताफ्यामधून एक एसपीजी कॉन्स्टेबल अचानक गायब झाला आणि अनेकांना धक्का बसला.

Sep 7, 2017, 05:36 PM IST

अन् गाता गाता तोशी साबरी स्टेजवरून पडला

व्यसन आणि प्रसिद्धीची नशा डोक्यात डोक्यात गेली की अध:पतन होणं हे अटळ असते.

Sep 7, 2017, 12:52 PM IST

सोनिया गांधींच्या बंगल्यातून बेपत्ता झालेला कमांडो सापडला

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एसपीजी कमांडोंपैकी बेपत्ता असलेला कमांडो सापडला आहे.

Sep 6, 2017, 11:24 PM IST

'टेटर फंडिंग'च्या माहितीनंतर एनआयएचे काश्मीर-दिल्लीत छापे

दहशतवाद पसरवण्यासाठी फंडिंग केलं जात असल्याची शंका एनआयएनं व्यक्त केलीय. यामुळेच काश्मीर आणि दिल्लीच्या जवळपास १६ ठिकाणांवर एनआयएनं छापे टाकलेत.

Sep 6, 2017, 11:09 PM IST

NIAची कारवाई; श्रीनगर ११, दिल्लीत ५ ठिकाणी छापेमारी

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA)बुधवारी तब्बल १६ ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात श्रीनगरमधील ११ तर, राजधानी दिल्लीतील ५ ठिकाणांचा समावेश आहेत. दहशतवाद्यांना निधी पुरवणाऱ्यांविरोधात NIAने मोठी मोहीम हाती घेतली आहे. हे छापे या मोहिमेचाच भाग आहेत.

Sep 6, 2017, 11:03 AM IST

दिल्ली : महाराष्ट्र सदनातील बाप्पाची मिरवणूक

महाराष्ट्र सदनातील बाप्पाची मिरवणूक

Sep 5, 2017, 10:37 PM IST

जेटलींच्या मानहानी प्रकरणी केजरीवालांना दंड

अर्थमंत्री अरुण जेटलींनी दाखल केलेल्या मानहानी याचिकेप्रकरणी दिल्ली हायकोर्टानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दणका दिला आहे. 

Sep 4, 2017, 06:10 PM IST