दिल्लीत भयंकर प्रदूषण
Nov 9, 2017, 11:35 PM ISTभारत वि श्रीलंका सामन्यावर स्मॉगचा परिणाम नाही, कोटलामध्ये होणार कसोटी
दिल्लीमध्ये सध्या प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठलीये. प्रदुषणामुळे १९ नोव्हेंबरला राजधानीत होणाऱ्या दिल्ली हाफ मॅरेथॉन रद्द करण्याची मागणी केली जात आहे.
Nov 9, 2017, 09:03 PM ISTदिल्ली । प्रदुषणामुळे घराबाहेर न पडण्याचा डॉक्टरांचा सल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2017, 09:42 AM ISTदिल्लीत अतिप्रदूषणाच्या धुक्याचा धोका कायम
राजधानी दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात पुढचे 48 तास अतिप्रदूषणानं निर्माण झालेल्या धुक्याचा धोका कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या सर्व प्राथमिक शाळांची सु्ट्टी रविवारपर्यंत वाढवण्यात आली आहे.
Nov 9, 2017, 09:10 AM ISTपुणेकरांनो, पुण्याचं दिल्ली होऊ देऊ नका!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
केजरीवालांच्या खेळीने रघुराम राजन 'आप'लेसे होणार?
रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन कमबॅंक करण्याची शक्यता आहे. पण, राजन यांचा कमबॅंक हा रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर म्हणून नव्हे तर, राज्यसभा सदस्य म्हणून होण्याची शक्यता आहे.
Nov 8, 2017, 05:41 PM ISTरघुराम राजन या पक्षाकडून राज्यसभेवर?
पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात दिल्लीतल्या तीन राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत.
Nov 8, 2017, 05:22 PM ISTप्रदुषण पातळी वाढल्याने दिल्लीत शाळांना सुट्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2017, 09:47 AM ISTदिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे शाळांना सुट्टी
दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे शहरातल्या सर्व प्राथमिक शाळा बंद ठेवण्याची घोषणा दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष शिसोदिया यांनी केलीय. दिल्लीतल्या वायूप्रदूषणानं धोक्याची पातळी गाठलीय. ही पातळी ४४८ वर पोहचलीय. दिल्लीतल्या हवेचा दर्जा धोकादायक असल्याच्या सूचना आयएमएनं दिल्या आहेत. तसंच घराबाहेर न पडण्याच्या सूचनाही आएमएनं दिल्या आहेत.
Nov 8, 2017, 08:10 AM ISTदिल्ली | इंडिगो कर्मचाऱ्याची प्रवाशाला अमानुष मारहाण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
दिल्ली | प्रदूषण वाढल्यामुळे दिल्लीच्या शाळा बंद

दिल्लीत एटीएममधून निघाली २०००ची अर्धी नोट
नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होण्याच्या एक दिवस आधीच दिल्लीमध्ये अनोखी घटना समोर आलीये. जामियानगरमधील एका एटीएमधून पैसा काढणाऱ्या व्यक्तीला दोन हजारांची नोट मिळाली मात्र ती अर्धी.
Nov 7, 2017, 04:56 PM ISTदिल्ली : आयुर्वेदीक डॉक्टरांचा मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2017, 09:49 AM IST