दिल्ली हिंसा

दिल्लीतील दंगलींवर लोकसभेत आज चर्चा

 दिल्लीतील दंगलींवर लोकसभेत आज चर्चा होणार आहे. 

Mar 11, 2020, 07:51 AM IST

लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या सात खासदारांचं निलंबन

गौरव गोगोईसह इतर खासदारांवर कारवाई... 

Mar 5, 2020, 04:24 PM IST

लोकसभेत दिल्ली हिंसाचारावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले, गोंधळानंतर कामकाज स्थगित

दिल्ली हिंसाचाराचे आज जोरदार पडसाद लोकसभेत उमटल्याचे चित्र दिसून आले.  

Mar 3, 2020, 11:33 AM IST

दिल्ली हिंसाचार : ८७ जणांना गोळी लागली, पोलिसांची मोठी चूक उघड

 हिंसाचार (Delhi Violence) थांबला असला तरी परिस्थिती तणावग्रस्त आहे.  

Feb 29, 2020, 05:06 PM IST
Rokhthok Rajkiya Hinsachar 28 February 2020 PT58M58S

रोखठोक । 'राजकीय हिंसाचार' ( Political violence)

दिल्लीच्या हिंसाचारात (riot-hit northeast Delhi) आत्तापर्यंत ४२ जणांचा बळी गेलाय. त्यात २९ जणांना रुग्णालयात आणण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, दिल्ली हिंसाचाराच्या (Delhi violence) पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक यांना पदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी आता एस. एन. श्रीवास्तव काम पाहणार आहेत. 

Feb 28, 2020, 08:40 PM IST

दिल्ली हिंसाचारातील बळींची संख्या ४२ वर, अनेकांना बंदुकीच्या गोळ्या

दिल्लीच्या हिंसाचारात (riot-hit northeast Delhi) आत्तापर्यंत ४२ जणांचा बळी गेला. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक यांना पदावरून हटवले.

Feb 28, 2020, 05:35 PM IST
Delhi violence: Death toll rises to 24 PT4M39S

दिल्ली । हिंसाचार बळींची संख्या २४ वर पोहोचली

दिल्ली हिंसाचार बळींची संख्या २४ वर पोहोचली आहे. शहरात अनेक भागांत तणावाची परिस्थिती कायम आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले आहेत. पोलिसांनी परिस्थिती नीट हाताळली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Feb 26, 2020, 07:55 PM IST

दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा २४ वर, तणाव कायम

दिल्ली हिंसाचार बळींची संख्या २४ वर पोहोचली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले आहेत.  

Feb 26, 2020, 05:48 PM IST

दिल्लीतील घटनेला गृहमंत्री जबाबदार, काँग्रेस-राष्ट्रवादीची राजीनाम्याची मागणी

दिल्लीतल्या हिंसाचारावरून जोरात राजकारण रंगलं आहे. 

Feb 26, 2020, 03:10 PM IST

दिल्ली हिंसा: हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांना शहिदाचा दर्जा देण्यासाठी कुटुंबाचं उपोषण

रतनलाल यांच्या मागे त्यांची आई, भाऊ, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.  

Feb 26, 2020, 11:16 AM IST