दिल्ली विधानसभा निवडणूक

Election Commission announce Delhi Assembly poll 2019 PT52S

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; ८ फेब्रुवारीला मतदान

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; ८ फेब्रुवारीला मतदान

Jan 6, 2020, 08:25 PM IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अतिज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय

८ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. तर ११ तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

Jan 6, 2020, 06:38 PM IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; ८ फेब्रुवारीला मतदान

दिल्लीची यंदाची विधानसभा निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरणार आहे.

Jan 6, 2020, 03:56 PM IST

मोदींनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग, 'दिल्लीकरांना आता खोटी आश्वासने नाहीत'

'दिल्ली राज्य सरकारने येथील जनतेची निराशा केली आहे. खोटी आश्वासने दिली आहेत.'

Dec 22, 2019, 02:22 PM IST

दिल्ली विधानसभा निकाल : पाहा कोण झाले विजयी?

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आज मंगळवारी निकाल जाहीर झाला. दिल्लीच्या राजकारणात 'आप'ची जादू दिसून आली आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षाचा लाजीरवाना पराभव झालाय. या निवडणुकीत आपच्या उमेदवारांना बाजी मारली. 

Feb 10, 2015, 12:58 PM IST

दिल्लीतील प्रचार थंडावला, भाजपच्या जाहिरातीवरुन वादळ

दिल्लीतला प्रचार गुरुवारी संध्याकाळी शमल्यानंतर आज वर्तमानपत्रात भाजपनं जाहिराती प्रसिद्ध केल्यात. यामध्ये केंद्र सरकारच्या ८ महिन्यांच्या कारकीर्दीची वाहवा करण्यात आलीये. या जाहिरातींवर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीनं जोरदार आक्षेप घेतलाय. 

Feb 6, 2015, 06:11 PM IST

काँग्रेस, आपवर नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

दिल्लीत मतदानाला काही दिवस शिल्लक असताना राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप जोरदार होत आहे. दिल्लीमध्ये कॉंग्रेसने १५ तर आम आदमी पक्षाने अर्थात आपने एक वर्षे वाया घालवले आहे, असा जोरदार हल्लाबोल करताना तुमचे स्वप्न ते माझे स्वप्न आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावनिक साद मतदारांना घातली आहे.

Feb 3, 2015, 05:43 PM IST

केजरीवाल, किरण बेदींनी भरला उमेदवारी अर्ज

दिल्ली विधासभा निवडणुकीचा अर्ज भरण्याचा आजचा दिवस शेवटचा असताना माजी मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी उमेदवारी अर्ज भरला.

Jan 21, 2015, 02:35 PM IST

किरण बेदींना तीव्र विरोध, दिल्ली भाजप कार्यालयात जोरदार हंगामा

 दिल्ली भाजपच्या कार्यालयात काल दुपारी जोरदार हंगामा झाला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत किरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून भाजपनं प्रोजेक्ट करायचं ठरवलंय. त्यामुळं भाजप नेते सतीश उपाध्याय यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले असून, त्यांनी भाजप कार्यालयात गोंधळ घातला.

Jan 21, 2015, 08:45 AM IST

दिल्ली विधानसभा निवडणूक: भाजपची ६२ उमेदवारांची लिस्ट

भाजपनं दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या ६२ उमेदवारांची यादी मध्यरात्री जाहीर केलीय. भाजपचे महासचिव आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी पक्षाचे ६२ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. 

Jan 20, 2015, 08:04 AM IST

भाजपमध्ये सहभागी होऊन केजरीवाल विरुद्ध लढणार शाजिया इल्मी

'आप'च्या माजी नेत्या शाजिया इल्मी भाजपाकडून केजरीवाल यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहण्याचा विचार करतायेत. विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाजिया उद्या भाजपमध्ये येणार असल्याचं कळतंय. 

Jan 14, 2015, 06:03 PM IST