दिल्ली विधानसभा निवडणूक

'गोळी घाला' आणि 'भारत-पाकिस्तान' सामना या घोषणांमुळे भाजपचा पराभव - अमित शाह

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभव आम्ही स्विकारला आहे - अमित शाह.

Feb 13, 2020, 08:09 PM IST

भाजपच्या दारुण पराभवानंतर दिल्ली अध्यक्ष मनोज तिवारींचा राजीनामा

 दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा सोपवला.  

Feb 12, 2020, 04:06 PM IST

दिल्ली निवडणूक : मोदींनी घेतलेल्या दोन सभांच्या ठिकाणी 'हे' झालेत विजयी

 दिल्ली विधानसभा २०२० च्या निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यांच 'झाडू'ची कमाल पाहायला मिळाली.  

Feb 11, 2020, 08:36 PM IST

#DelhiResults2020 : दिल्लीत पवारांच्या राष्ट्रवादीचे चारही उमेदवार पराभूत

दिल्ली विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीलाही आपलं खातं उघडता आलेलं नाही.

Feb 11, 2020, 07:19 PM IST

#DelhiResults2020: 'हे' आहेत दिल्लीतील विजयी उमेदवार

कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघातून विजयी...

Feb 11, 2020, 05:11 PM IST

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अटीतटीच्या लढतीत विजयी

पमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या पटपडगंज मतदारसंघात काटेरी लढत पाहायला मिळाली.  

Feb 11, 2020, 03:26 PM IST
Delhi Assembly Elections ।  Alka Lamba PT1M2S

नवी दिल्ली । अलका लांबा यांचा मतदान केंद्राबाहेर उद्रेक

नवी दिल्लीत अलका लांबा यांचा मतदान केंद्राबाहेर उद्रेक

Feb 8, 2020, 08:20 PM IST
Delhi Exit Poll : Arvind Kejriwal AAP will win Delhi  PT6M49S

नवी दिल्ली । Delhi Exit Poll नुसार केजरीवाल दिल्ली राखणार

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध वृत्तसंस्था आणि सर्वेक्षण संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (EXIT POLL) निकाल जाहीर झाले आहेत. त्यानुसार दिल्लीत पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या 'आम आदमी पक्षाचीच (आप) सत्ता येईल.

Feb 8, 2020, 08:05 PM IST

दिल्ली विधानसभा निवडणूक : मतदानाची तयारी पूर्ण, २,६८९ मतदान केंद्र सज्ज

दिल्ली विधानसभा निवडणूक मतदानासाठी निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केली आहे. 

Feb 7, 2020, 11:47 PM IST

मुख्यमंत्री योगींना दणका, निवडणूक आयोगाकडून कारणे दाखवा नोटीस

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

Feb 7, 2020, 05:41 PM IST

भाजपने भूमिका स्पष्ट करावी; 'ती' क्लीप पाहून संभाजीराजे संतापले

पुस्तक झाले आता व्हिडीओ आला. अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय.

Jan 21, 2020, 02:01 PM IST

दिल्लीत भाजपला मोठा धक्का; २१ वर्ष जुन्या मित्रपक्षाने साथ सोडली

आम्हाला कोणत्या मुद्द्यावर बोलता येणार नसेल तर विधानसभा निवडणूक लढवण्यात अर्थ नाही

Jan 21, 2020, 11:16 AM IST

शिवसेनेविरोधात गरळ ओकणारे आता कुठे गेले; 'त्या' क्लीपवरून राऊतांचा टोला

ही चित्रफित मी संभाजी भिडेंपासून भाजपच्या सगळ्या नेत्यांना पाठवली आहे.

Jan 21, 2020, 10:08 AM IST

शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा चेहरा लावल्याने वाद

या क्लीपमध्ये चित्रपटातील संवादही बदलण्यात आले आहेत.

Jan 21, 2020, 08:38 AM IST