दिघा

दिघ्याची कारवाई थांबवण्यासाठी कोर्ट रिसिव्हरना मंत्र्यांच्या सचिवाकडून फोन?

दिघ्यामधली अनधिकृत बांधकाम प्रकरणी कोर्ट रिसिव्हरना इमारती ताब्यात न घेण्याबाबत आणि कारवाई न करण्याबाबत फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Mar 7, 2017, 08:58 PM IST

झी मीडियाच्या प्रतिनिधींना मारहाण प्रकरणी आणखी एकाला अटक

दिघ्यातल्या झी मीडियाच्या प्रतिनिधींना मारहाणप्रकरणी आणखी एकाला आज अटक करण्यात आली आहे. याआधी दोघांना अटक करण्यात आली.  झी 24 तासाच्या प्रतिनिधींची जबानी घेण्यास पोलिसांचा वेळकाढूपणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तर माध्यम जगतात हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे.

Mar 1, 2017, 11:35 PM IST

दिघ्यात वार्तांकन करणाऱ्या 'झी 24 तास'च्या प्रतिनिधीवर हल्ला

दिघ्यात वार्तांकन करणाऱ्या 'झी 24 तास'च्या प्रतिनिधीवर हल्ला 

Feb 28, 2017, 04:20 PM IST

दिघ्यातल्या इमारतींवर कारवाई

दिघ्यातल्या इमारतींवर कारवाई 

Feb 28, 2017, 03:40 PM IST

दिघ्यात वार्तांकन करणाऱ्या 'झी 24 तास'च्या प्रतिनिधीवर हल्ला

दिघ्यात 'झी 24 तास'च्या प्रतिनिधींना मारहाण करण्यात आलीय. झी 24 तासच्या प्रतिनिधी स्वाती नाईक आणि व्हिडीओ जर्नलिस्ट संदीप भारती यांना मारहाण करण्यात आलीय.

Feb 28, 2017, 03:16 PM IST

दिघावासियांना दणका, त्या चार इमारती खाली करण्याचे आदेश

दिघ्यातील चार इमारतींची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

Feb 27, 2017, 10:38 PM IST

'दिघावासीयांना भडकवणाऱ्यांची नावं द्या'

दिघावासीयांना आंदोलनासाठी कोणी भडकवलं? त्यांची नावे न्यायालयाला सादर करा अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने दिघावासीयांना आणि पोलिसांना फटकारलंय. 

Feb 22, 2017, 03:20 PM IST

नवी मुंबईत दिघावासियांकडून रेलरोको

नवी मुंबईत दिघाजवळ रेलरोको करण्यात आला आहे, दिघावासियांनीच हा रेलेरोको केला असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Feb 13, 2017, 02:30 PM IST

दिघावासियांना सरकारचा दिलासा

दिघावासियांना सरकारचा दिलासा

Jul 29, 2016, 02:47 PM IST

मुंडेंचा राष्ट्रवादीला दणका, नवी मुंबईचे तीन नगरसेवक निलंबित

 अनधिकृत बांधकाम प्रकरणी दिघ्यातील राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकाचे निलंबन करण्याची कारवाई महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केली आहे. 

Jul 26, 2016, 05:54 PM IST