दादर स्टेशन

चोर समजून प्रवाशांनी 'त्या'ला दिला बेदम चोप

आसमानसे गिरे खजुरमे अटके असाच काहीसा प्रकार घडलाय दादर स्टेशनवर. विदाऊट तिकीट असल्यानं टीसी पासून वाचण्याचा प्रयत्न एका तरुणानं केला. त्या नादात त्याची बॅग एका महिलेला लागली आणि तो स्टेशनवर असलेल्या इतर प्रवाशांच्या हाती सापडला. 

May 2, 2016, 11:50 AM IST

राज ठाकरेंची वाऱ्यावरची वरात...

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दादर स्थानकाचा दौरा केला... मात्र केवळ पाच मिनिटांतच त्यांना सगळ्या समस्यांची जाणीव पुरेपुर झाली असावी... कारण त्यांनी लगेचच आपला हा दौरा आटोपता घेतला. 

Dec 16, 2014, 07:02 PM IST

ती हरवली, पण ती सापडली प्रियकरासोबत!

तीचं माहेर बिहारचं... पती आणि अडीच वर्षांच्या चिमुरड्यासोबत ती गुजरातला स्थायिक झालेली... माहेरच्यांना भेटण्यासाठी गेली आणि घरी परतताना अचानक गायब झाली. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जंग जंग पछाडलं... आणि जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा त्यांनाही धक्का बसला.

Jan 28, 2014, 04:47 PM IST

मुंबई-ठाण्यात लवकरच सरकते जिने!

मुंबईतल्या काही रेल्वे स्टेशन्सवर लवकरच सरकते जिने दिसणार आहेत. त्यामुळे निश्चितच लहान मुलांना आणि वयोवृद्ध प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Feb 13, 2013, 11:07 AM IST

घोळ नामातंराचा पण घोर मात्र सामान्यांना.....

रोहित गोळे

अनेकांना नामांतर हे कशाशी खातात हे देखील माहित नाही. म्हणजेच या नामांतरावर झुंजण्यापेक्षा काही समाजोपोयोगी कामं होतील का यावर लक्ष केंद्रित करावं याचा अर्थ असं नाही कि मी बाबासाहेब यांच नाव देणार किवां त्यामुळे विरोध करतोय..

Feb 14, 2012, 09:05 PM IST