खडसेंवर आरोप करणाऱ्या हॅकरला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 31, 2017, 05:15 PM ISTदाऊद फोन कॉल वाद : खडसेंवर आरोप लावणाऱ्या हॅकरच्या परिवाराला धमकी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या कथित संपर्काचा दावा करणारा हॅकर मनीष भंगाळे भूमिगत झाले आहेत.
May 30, 2016, 08:43 PM ISTदाऊदला आणखी एक धक्का
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा शोध लागत नसला तरी त्याच्या जवळच्या माणसांच्या मुसक्या मात्र आवळल्या जातायत.
Feb 20, 2016, 09:04 AM ISTदाऊद इब्राहिमशी संबंधीत १००० कोटींच्या हवाला रॅकेटचा खुलासा
इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी गुरूवारी कोलकता येथे १००० कोटी रुपयांच्या हवाला रॅकेटचा खुलासा केला आहे. या रॅकेटमध्ये आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिम याचाही संबंध आहे. दाऊद हा १९९३ च्या मुंबई स्फोटांचा आरोपी आहे.
Sep 25, 2015, 03:24 PM ISTदाऊदच्या मुसक्या आवळून भारतात आणूच - राजनाथ सिंह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 03:54 PM IST'दाऊद पाकिस्तानात, भारतात आणणारच'- राजनाथ सिंह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 03:50 PM IST'दाऊद पाकिस्तानात, भारतात आणणारच'- राजनाथ सिंह
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारतात आणणारच, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितलं.
May 11, 2015, 12:43 PM ISTइक्बाल कासकर खंडणी प्रकरणात दाऊदचाही समावेश?
या प्रकरणात आता दाऊदचाही समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे दाऊद गँग पुन्हा एकदा मुंबईत सक्रीय झालीय का? असा प्रश्न निर्माण झालाय.
Feb 5, 2015, 10:22 AM ISTसुशीलकुमार शिंदे खोटे बोललेत..दाऊदला आणणे अशक्य
मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहीमला भारतात आणणं शक्य नसल्याची स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलीय. ते सोलापुरात एका कार्यक्रमात बोलत होते. पाकिस्तानसोबत भारताचा गुन्हेगार प्रत्यार्पण करार नाही. त्यामुळे दाऊदला भारतात घेऊन येणं शक्य नसल्याचं शिंदे म्हणालेत. यावरून दाऊदला भारतात आणणार असल्याच त्यांनी याआधी केलेलं विधान खोटं असल्याचं स्पष्ट झालंय.
Jan 11, 2014, 11:17 PM IST‘दाऊदचं गुऱ्हाळ लक्ष विचलित करण्यासाठीच’
पाककडून भारतीय सीमेवर सुरु असलेल्या नापाक कारवायांवरून लक्ष विचलित करण्यासाठी पाकनं दाऊदबाबतची खेळी खेळायला सुरूवात केलीय, अशी शक्यता संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलीय.
Aug 10, 2013, 05:18 PM IST