वेटर ते 87 एन्काऊंटर स्पेशालिस्ट; सैफ अली खानवरील हल्ल्याचा तपास करणारे दया नायक नेमके कोण?
पुन्हा एकदा एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक चर्चेत आला आहे. अभिनेता सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीकडून चाकू हल्ला करण्यात आला. त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर या प्रकरणाची चौकशी क्राईम ब्रँच अधिकारी दया नायक करत आहे. कोण आहे हा दया नायक?
Jan 16, 2025, 03:13 PM ISTएनकाउंटर स्पेशालिस्ट दया नायक करोना पोझिटीव्ही
सध्या होम कॉरेंटाइन होण्याचा सल्ला देण्यात आला
Sep 21, 2020, 07:41 PM ISTचकमक फेम दया नायक यांना क्लीनचीट
एन्काऊंटर फेम दया नायक यांना बेहिशोबी संपत्ती प्रकरणात स्पेशल कोर्टानं क्लीन चीट दिलीय.
Feb 9, 2018, 04:58 PM ISTदया नायक यांना क्लिन चिट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 7, 2018, 11:58 PM ISTमुंबई | एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी जप्त केले पाऊणे तीन कोटीचे एमडी ड्रग्ज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 10:26 PM ISTमुंबईतून तब्बल साडे तेरा किलो एमडी जप्त, दया नायक यांची कारवाई
एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी मुंबईतून तब्बल साडे तेरा किलो एमडी जप्त केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
Jan 31, 2018, 09:39 PM ISTदया नायक पुन्हा पोलीस सेवेत रुजू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2016, 10:37 AM ISTएन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक पुन्हा पोलीस सेवेत
चकमक फेम पोलीस अधिकारी दया नायक पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस दलाच्या सेवेत रुजू झाले आहेत. दया नायक यांना जुलै २०१५ मध्ये निलंबित करण्यात आलं होतं.
Jan 11, 2016, 09:59 PM ISTएन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक निलंबित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2015, 08:44 AM ISTएन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक निलंबित
एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हटले जाणारे दया नायक यांना निलंबित करण्यात आले आहे.
Jul 2, 2015, 09:44 PM ISTएन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक परतले
एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांची बदली मुंबई पोलीस दलाचा पश्चिम झोन मध्ये करण्यात आली आहे. तब्बल साडे सहा वर्ष निलंबित राहिल्यानंतर दया नायक जेव्हा पुन्हा सेवेत रुझू झालेत तेव्हा त्यांना लोकल आर्म्स विभागात तैनात करण्यात आलं होतं.
Oct 17, 2012, 11:17 PM IST