सचिन संघात नसल्याचं सत्य पचवावंच लागेल - धोनी
‘सचिनचं संघात नसणं सगल्या टीमला पचवावंच लागेल’ असा सल्ला टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं दिलाय.
Dec 18, 2013, 08:17 AM ISTटीम इंडिया आणि धोनीच्या मदतीसाठी धावला सचिन!
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वन-डे सीरिजमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला. आता त्याची परतफेड टेस्ट सीरिजमध्ये करण्याचं आव्हान यंगिस्तानसमोर असणार आहे. तर दुसरीकडे १८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या टेस्टमध्ये आफ्रिकन बॅट्समन भारतीय बॉलिंगची पीसं काढण्यास उत्सुक असतील. त्यामुळंच कॅप्टन धोनीनं आता सचिनकडून बॉलिंगची तयारी करून घेतली आहे.
Dec 15, 2013, 05:52 PM ISTनेल्सन मंडेला यांना अखेरचा निरोप!
वर्णद्वेषविरोदी लढ्याचे प्रणेते आणि दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष दिवंगत नेल्सन मंडेला यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आलेत. अंत्यसंस्कारासाठी मंडेला यांचं पार्थीव विमानान त्यांच्या जन्मगावी आणण्यात आलं.
Dec 15, 2013, 03:40 PM ISTवन-डे गमावली, धोनीच्या यंगिस्तानची टेस्टसाठी अग्नीपरिक्षा!
दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यापुढं भारतीय बॅट्समन पात्रता काय आहे. याचा ट्रेलर साऱ्यांना वन-डे सीरिजमध्ये पहायला मिळाला. आता तर टेस्टमध्ये अग्निपरीक्षाच असणार आहे. आफ्रिकन बॉलर आपल्या पेस ऍटॅक भारतीय टीमला उद्धस्त करण्याचे बेत आखत असणार. यामुळंच धोनी अँड कंपनीला सावध पवित्रा घ्यावा लागणार आहे.
Dec 14, 2013, 05:50 PM ISTविराट कोहली घसरला...
भारताचा स्टार बॅटस मॅन विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गुरुवारी जाहीर केलेल्या ताज्या वनडे बेटींग रॅक ‘नंबर वन’चे सिंहासन गमावले. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्स ८७२ गुणांसह अव्वल स्थान काबीज करत कोहलीला दुसर्याव स्थानी ढकलले. भारत - दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेपूर्वी डिव्हिलियर्स हा कोहलीपेक्षा १७ रेटिंग गुणांनी पिछाडीवर होता. आता नव्या क्रमवारीत कोहली त्याच्यापेक्षा १३ गुणांनी पिछाडीवर पडला आहे.
Dec 13, 2013, 01:54 PM ISTधोनीची चूक ‘टीम इंडिया’ला पडली भारी...
सलग सहा वन-डे सीरिज जिंकत धोनी ब्रिगेड दक्षिण आफ्रिकेत पोहचली होती. त्यामुळे माहीच्या टीमला या सीरिजमध्ये विजयाची पसंती देण्यात आली होती.
Dec 12, 2013, 04:54 PM ISTपावसामुळे भारत-द.आफ्रिका तिसरी वन डे रद्द
लागोपाट दोन पराभवानंतर तिसर्या वनडेतही भारताचा पराभव दिसत होता. मात्र, भारताच्या मदतीला पाऊस धाऊन आला. दोन तास कोसळलेल्या पावसामुळे सामनाच रद्द करावा लागला. त्यामुळे भारताचा व्हाईटवॉश टळला आहे.
Dec 12, 2013, 10:20 AM ISTLIVE स्कोअरकार्ड : भारत X द. आफ्रिका (तिसरी वन डे)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेची तिसरी आणि शेवटची वन डे सेन्चुरीयन मैदानावर सुरू झालीय. दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून प्रथम बॅटींगचा निर्णय घेतलाय. त्यामुळे भारतासमोर द. आफ्रिकेच्या फलंदाजांना लवकरात लवकर बाद करण्याचं आव्हान आहे...
Dec 11, 2013, 05:19 PM IST‘संघात सचिन नसणं आमच्यासाठी फायद्याचंच’
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यांत झालेल्या दारुण पराभवानंतर टीम इंडियाला तोंड दाखवायलाही जागा उरलेली नाही. यातच दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांनी भारताच्या दुखऱ्या भागाला डिवचण्याचं काम केलंय.
Dec 10, 2013, 06:28 PM IST... आणि कॅप्टन कूल धोनी पुन्हा भडकला!
टीम इंडियाला दुसऱ्या वन-डेमध्येही १३१ रन्सनं लाजीरवाण्या पराभवाला सामोर जाव लागलं. पहिल्या दोन्ही वन-डे गमावल्यामुळं तीन वन-डेची सीरिजही टीम इंडियाला ०-२नं गमवावी लागलीय. प्रथम बॉलर्सना आफ्रिकेच्या ओपनर्सला रोखण्यात अपयश आलं आणि नंतर बॅट्समनची आफ्रिकेच्या बॉलर्ससमोर उडालेली तारांबळ यामुळंच टीम इंडियाला पराभवाला सामोर जावं लागलं.
Dec 9, 2013, 11:10 AM ISTनेल्सन मंडेला श्रद्धांजली: दक्षिण आफ्रिकेत १० दिवस शोकसभा
दक्षिण आफ्रिकेतील महात्मा म्हणून समजले जाणारे नेल्सन मंडेला यांच्यावर १५ डिसेंबर रोजी होणाऱ्या अंत्यसंस्काराची तयारी ही शनिवारीच सुरु करण्यात आली आहे. तसंच त्यांची शोकसभा १० दिवस चालणार आहे. या शोकसभेत जगभरातून असंख्य लोक आणि नेते मंडळी येण्याची शक्यता आहे. जोहान्सबर्ग या ९५,००० सीटची क्षमता असलेल्या स्टेडियमवर मंगळवारी मंडेला यांची शोकसभा होणार आहे. या शोकसभेत मोठ्या प्रमाणावर जनता एकत्रित येण्याची शक्यता आहे.
Dec 8, 2013, 10:52 AM ISTवर्णभेदविरोधी नायक नेल्सन मंडेला यांचे निधन
दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांचं जोहान्सबर्गमध्ये निधन झालंय.. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.. गेल्या काही महिन्यांपासून मंडेला फुफ्फुसाच्या आजारानं त्रस्त होते..
Dec 6, 2013, 07:49 AM ISTसुरु होणार धोनीच्या यंगिस्तानची खरी टेस्ट!
महेंद्रसिंग धोनीच्या यंगिस्तानची खरी टेस्ट सुरु होईल ती दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये. जोहान्सबर्गमध्ये भारत आणि आफ्रिका यांच्यातील पहिली वन-डे रंगणार आहे. होम अॅडव्हानटेज डिव्हिलियर्सच्या टीमला असणार आहे. त्यामुळं धोनी अँड कंपनी आपल्या पहिल्याच पेपरमध्ये पास होते का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Dec 4, 2013, 03:26 PM IST<B> <font color=red>वेळापत्रक</font></b> : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
वेस्ट इंडिजला घरच्या मैदानात धूळ चारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेसोबतच्या मॅचसाठी टीम इंडिया सज्ज झालीय. कर्णधार महेद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडिया साऊथ आफ्रिकेमध्ये तीन वनडे आणि दोन सामने खेळणार आहे.
Dec 4, 2013, 01:23 PM ISTसचिनच्या निवृत्तीनंतर त्याचे रेकॉर्डस् तोडण्याची जॅकला संधी...
दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू जॅक कॅलिसन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड तोडण्यास सज्ज झालाय. नुकत्याच निवृत्ती जाहीर केलेल्या सचिनचे विक्रम जॅक तोडू शकेल का? ही उत्सुकता आता जॅक आणि सचिनच्या चाहत्यांना लागलीय.
Dec 2, 2013, 03:33 PM IST