झहीर खान टीम इंडियाचा मॅन्टॉर!
संकटसमयी टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं झहीर खानकडे धाव घेतली आहे. सध्याची टीम इंडियाची कमकुवत बॉलिंग लाईन-अप बघता झॅकशिवाय आता पर्याय नाही असं धोनीला वाटत असून त्यानं वन-डे टीमसाठी झहीरला मेन्टॉरच्या भूमिकेसाठी पाचारण केल आहे.
Nov 30, 2013, 05:22 PM ISTभारताच्या आफ्रिका दौऱ्यास ग्रीन सिग्नल
भारतीय टीम डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौ-यावर जाणार आहे. लंडनमध्ये भारतीय क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका यांच्यातील महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
Oct 22, 2013, 04:32 PM ISTमहापालिकेचा सफाई कर्मचारी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर!
इच्छाशक्तीच्या बळावर मुंबई महापालिकेचा सफाई कर्मचारी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलाय. चतुर्थश्रेणी कर्मचारी उच्च शिक्षण घेऊन परदेशातील विद्यापिठात अभ्यासाठी जात असल्याची ही पहिली वेळ आहे. पण मुंबई महापालिकेला त्याचं फारसं अप्रूप नसल्याचं दिसतंय.
Oct 6, 2013, 08:57 PM ISTमंडेला यांना हॉस्पीटलमधून घरी हलवलं, प्रकृती गंभीर
वर्णभेदाविरुद्ध लढ्याचं नेतृत्व करणारे दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांना हॉस्पीटलमधून घरी हलवण्यात आलंय.
Sep 2, 2013, 03:49 PM ISTसचिन भारत`रत्न` - सौरभ गांगुली
सचिन तेंडुलकर आता आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर निवृत्ती घेईल अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. याबाबत सचिनचा जूना सहकारी म्हणजेच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला विचारले असता त्याने अगदी वेगळे उत्तर दिले.
Aug 31, 2013, 03:42 PM ISTतिहेरी शतक झळकावू शकलो असतो- धवन
दक्षिण आफ्रिका-ए टीम विरोधात सोमवारी २४८ रन्सची ऐतिहासिक मॅच खेळणाऱ्या भारत-ए टीमचा सलामीवीर बॅट्समन शिखर धवन म्हणतो, “जर ४४व्या ओव्हरमध्ये आऊट झालो नसतो, तर तिहेरी शतक ठोकता आलं असतं”. धवननं वनडे मॅचमध्ये २४८ रन्स ठोकून भारताच्या खात्यात नवा विक्रम नोंदवलाय.
Aug 13, 2013, 01:56 PM ISTदक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘धवन’नं गाठलं नवं ‘शिखर’
दक्षिण आक्रिफा अ संघाविरुद्ध वनडे मॅचमध्ये भारतीय अ संघाचा धडाकेबाज ओपनर शिखर धवननं डबल सेंच्युरी झळकावत नवा विक्रम केलाय. मात्र, शिखर इंग्लंडचे क्रिकेटपटू ऍलिस्टर ब्राउन यांचा 268 धावांचा विक्रम मोडण्यात अपयशी ठरला. धवन 248 धावांवर आऊट झाला.
Aug 12, 2013, 07:37 PM ISTआफ्रिकेत आढळले हिंदू धर्माचे ६ हजार वर्षं जुने पुरावे!
दक्षिण आफ्रिकेतील ‘सुद्वारा’ नामक एका गुहेत पुरातत्व खात्याच्या लोकांना ६ हजार वर्षं जुनं असणारं भगवान शंकरांचं शिवलिंग आढळलं आहे. यातमुळे हिंदू धर्म ६ हजार वर्षांपासून अस्तित्वात असल्याचा पुरावा मिळाला आहे.
Jul 20, 2013, 04:52 PM ISTभारताच्या द.आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर
टीम इंडियाच्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. २१ नोव्हेंबर ते १५ जानेवारी २०१४ असा टीम इंडियाचा भरगच्च दौरा असेल.
Jul 8, 2013, 06:38 PM ISTआपल्या ‘हीरोच्या’ भेटीसाठी निघाले ओबामा
गेल्या कित्येक दिवसापासून मंडेला फुफ्फुसाच्या आजाराने हॉस्पिटलमध्ये आहेत. आपल्या हीरोच्या भेटीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना झाले आहेत. या भेटीसोबतच ते दक्षिण आफ्रिकेचा दौराही करणार आहेत.
Jun 29, 2013, 05:43 PM ISTनेल्सन मंडेला यांची प्रकृती चिंताजनक...
रंगभेदविरोधी चळवळीचे प्रणेते आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय.
Jun 24, 2013, 11:11 AM ISTस्कोअरकार्ड : इंग्लंड VS दक्षिण आफ्रिका
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका
Jun 19, 2013, 03:21 PM ISTइंग्लडला दक्षिण आफ्रिकेचं आव्हान
यजमान इंग्लंड आणि द.आफ्रिकन टीम यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिली सेमी-फायनल रंगणार आहे ती लंडनच्या केनिंग्टन ओव्हल ग्राऊंडवर...
Jun 18, 2013, 07:06 PM ISTपावसाची कृपा, द. आफ्रिका सेमीफायनलमध्ये दाखल
पावसाच्या दखल आणि डकवर्थ लुईस पद्वतिच्या मजेशीर नाटकात दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडियजला मात देऊन आयसीसी चॅम्पियन्सच्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवलीय.
Jun 15, 2013, 12:07 PM ISTनेल्सन मंडेला पुन्हा हॉस्पीटलमध्ये
वर्णभेदाविरुद्धच्या मोहिमेचे प्रणेते तसेच दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांना शुक्रवारी रात्री उशीरा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
Jun 8, 2013, 06:37 PM IST