दक्षिण आफ्रिका

"माहित नाही, टीम आता काय करणार, कधी मायदेशी परतणार?"

 आयसीसी वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये मंगळवारी न्यूझीलंडच्या हाती दक्षिण आफ्रिकेला पराभव पत्करावा लागला, दक्षिण आफ्रिकेसाठी हा पराभव निराशाजनक होता. निराश झालेला टीमचा कॅप्टन अब्राहम डिव्हिलिअर्स म्हणाला, मला माहित नाही यापुढील दिवसांमध्ये टीम काय करेल.

Mar 25, 2015, 09:33 AM IST

सचिन तेंडुलकरने न्यूझीलंडचे केले अभिनंदन, दक्षिण आफ्रिकेला दिला धीर

 पहिल्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारण्याबद्दल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने न्यूझीलंडचे अभिनंदन केले आहे तर दक्षिण आफ्रिकेला धीर दिला आहे. आज चार विकेट न्यूझीलंडने आफ्रिकेचा पराभव केला. 

Mar 24, 2015, 08:34 PM IST

रेकॉर्ड्स: आजच्या मॅचनंतर बनले हे खास रेकॉर्ड्स!

आज क्रिकेट वर्ल्डकपची सेमीफायनलची पहिली मॅच झाली. न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेला हरवून फायनलमध्ये धडक मारलीय. या मॅचनंतर काही खास रेकॉर्ड्स तयार झालेत आणि काही खास फॅक्ट्स पाहूयात...

Mar 24, 2015, 05:34 PM IST

आफ्रिकेला ४ विकेटनं हरवून न्यूझीलंड फायनलमध्ये

 ग्रँट एलियट नॉटआऊट ८४ रन्सच्या शानदार बॅटिंगमुळं न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेचा ४ विकेट आणि १ बॉल राखून पराभव केला. न्यूझीलंडनं दमदारपणे वर्ल्डकप फायनलमध्ये धडक मारलीय. हाता - तोडांशी आलेली मॅच अशी गमावल्यानं दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एबी डिव्हिलियर्सच्या डोळ्यात अश्रू तरळले.

Mar 24, 2015, 04:44 PM IST

पाहा हाशिम आमला कसा आऊट झाला?

दक्षिण आफ्रिकेची स्थिती सुरूवातीला दयनीय झाली आहे, हाशिम आमला, रोसो आऊट झाल्याने आफ्रिकेला सांभाळून खेळी करावी लागतेय

Mar 24, 2015, 09:46 AM IST

स्कोअरकार्ड : दक्षिण आफ्रिका Vs न्यूझीलंड (सेमी फाइनल)

इडनपार्कमध्ये दक्षिण आफ्रिका Vs न्यूझीलंड  असा सेमी फाइनलचा सामना रंगलाय

Mar 24, 2015, 08:15 AM IST

आम्हांला कोणी रोखू शकत नाही - एबी डिव्हिलिअर्स

अनेक वर्षांपासून चोकर्सचा ठपका लागलेल्या दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्स याने हा वर्ल्ड कप आमचा असल्याची घोषणा केली आहे. न्यूझीलंड विरूद्ध वर्ल्ड कप सेमीफायनलच्या पूर्वसंध्येला डिव्हिलिअर्स पूर्ण आश्वस्त आहे. यापूर्वी दोन्ही संघांनी कधीही वर्ल्ड कपची फायनलमध्ये प्रवेश केलेला नाही. 

Mar 23, 2015, 02:01 PM IST

श्रीलंका आऊट : द. आफ्रिका विजयी तर संगकारा निवृत्त

 श्रीलंकेवर ९ गडी राखून विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेची सेमीफायनलमध्ये धडक मारली. त्याचवेळी श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा हा शेवटचा सामना ठरला. आज तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली.

Mar 18, 2015, 02:48 PM IST

वर्ल्डकप २०१५मध्ये दुसरी हॅट्ट्रीक, ड्युमिनीचा विक्रम

वर्ल्डकप २०१५मध्ये दुसऱ्यांना हॅट्ट्रीकची नोंद झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा ऑफस्पिनर जेपी ड्युमिनी याने श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हॅट्ट्रीक केली. 

Mar 18, 2015, 01:22 PM IST

स्कोअरकार्ड: श्रीलंका Vs दक्षिण आफ्रिका (पहिली क्वार्टर फाइनल)

क्रिकेट वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलचा थरार आजपासून सुरू झालाय. हॉट फेव्हरिट दक्षिण आफ्रिका आणि डार्क हॉर्सच्या रेसमध्येही नसलेली श्रीलंका यांच्यात पहिली क्वार्टर फायनल सिडनीमध्ये सुरू झाली आहे.  

Mar 18, 2015, 08:19 AM IST

स्कोअरकार्ड : दक्षिण आफ्रिकेनं १४६ रन्सनं केली यूएईवर मात!

LIVE स्कोअरकार्ड : दक्षिण आफ्रिका Vs यूएई 

Mar 12, 2015, 10:21 AM IST

स्कोअरकार्ड : पाकिस्तानची द. आफ्रिकेवर २९ रन्सनं मात

स्कोअरकार्ड : पाकिस्ताननं द. आफ्रिकेवर २९ रन्सनं मात

Mar 7, 2015, 09:32 AM IST

गेलनंतर व्हिलिअर्सचे तुफानी बॅटींग, ६६ बॉलमध्ये दीडशतक

वर्ल्डकपमध्ये पुन्हा एकादा क्रिकेट मैदानात रन्सचा पाऊस पाडला तो दक्षिण आफ्रिकेच्या एबी व्हिलिअर्सचे तुफानी बॅटींगने. त्यांने केवळ ६६ बॉलमध्ये १६२ रन्स ठोकल्यात.

Feb 27, 2015, 01:19 PM IST

द. आफ्रिकेकडून वेस्ट इंडिजचा पराभव, १५१ मध्येच ऑलआऊट (स्कोअरकार्ड)

दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज ही मॅच सिडनीच्या क्रिकेट ग्राऊंडवर सुरू झालीय. 

Feb 27, 2015, 10:22 AM IST

द्रविडनेही द.आफ्रिकेविरोधात केली होती फटकेबाजी

अजिंक्य राहणे याने दक्षिण आफ्रिकेविरोधात रविवारच्या सामन्यात ज्या प्रमाणे फटकेबाजी केली, तशी फटकेबाजी राहुल द्रविडने आफ्रिकेविरोधात केली होती. (१९९६-९७) अॅलन ड़ोनल्डला राहुल द्रविडने धू-धू धुतलं होतं.

Feb 22, 2015, 11:25 PM IST