दंतेवाडा

Chhatisgarh Naxals Attack BJP Convoy In Dantewada,MLA Bheema Mandavi,5 Cops Killed PT1M55S

रांची । छत्तीसगडमधील दंतेवाड्यात नक्षली हल्ला, भाजप आमदारासह ५ ठार

छत्तीसगडमधील दंतेवाड्यात नक्षली हल्ला, भाजप आमदारासह ५ ठार

Apr 10, 2019, 12:25 AM IST

मतदानाआधी दंतेवाडात नक्षल्यांनी केला IED ब्लास्ट

दंतेवाडाच्या कातेकल्यान ब्लॉकच्या तुमकपाल कॅंपजवळ IED ब्लास्ट केला.

Nov 12, 2018, 09:16 AM IST

दंतेवाड्यात पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये गोळीबार, ८ नक्षलवादी ठार

नक्षलवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि गोळादारू सापडले

Jul 19, 2018, 12:42 PM IST

दंतेवाडामध्ये जवानांनीही लुटला नववर्षाचा आनंद

देशभर नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. छत्तीसगडमध्येही नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला.

Jan 1, 2017, 10:07 AM IST

एका कुत्र्याला वाचवण्यासाठी शहीद झाले सात जवान

छत्तीसगड जिल्ह्यातील दंडेवाडामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्यात नवा खुलासा झालाय. 

Apr 2, 2016, 06:04 PM IST

जवानांनी १८ नक्षलवाद्यांना केलं ठार

छत्तीसगडमधील दंतेवाडा जंगलात सुरु असलेल्या नक्षलवादी आणि पोलिसांच्या चकमकीत १८ नक्षलवादी ठार झाले आहेत. तर ५ नक्षलवाद्यांना ताब्यात घेण्यात आलंय. यावेळी सीआरपीएफचे ६ जवानही जखमी झाले आहेत.

Jun 29, 2012, 01:14 PM IST