दंतेवाडामध्ये जवानांनीही लुटला नववर्षाचा आनंद

देशभर नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. छत्तीसगडमध्येही नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला.

Updated: Jan 1, 2017, 10:07 AM IST
दंतेवाडामध्ये जवानांनीही लुटला नववर्षाचा आनंद title=

दंतेवाडा : देशभर नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. छत्तीसगडमध्येही नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला.

डोळ्यात तेल घालून सा-याचे रक्षण करणा-या जवानांनीही नववर्षाचा आनंद लुटला. दंतेवाडात सीआरपीएफ जवानांनी वाजतगाजत नवीन वर्षाचं स्वागत केलं.