दंड

अजब-गजब : रिक्षा चालकाला हेल्मेट घातलं नाही म्हणून दंड

रिक्षा चालकाला हेल्मेट घातलं नाही म्हणून दंड

Aug 1, 2017, 09:58 PM IST

अजब-गजब : रिक्षा चालकाला हेल्मेट घातलं नाही म्हणून दंड

पुण्याच्या वाहतूक पोलिसांची सीसीटीव्हीच्या माध्यमातून धडक कारवाई सुरु आहे. दहा महिन्यात पावणे तीन लाख बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करताना काही गंभीर चुकाही समोर आल्या आहेत. अगदी रिक्षाचालकाला हेल्मेट न घातल्याचा दंड करण्यात आला आहे. रिक्षा पंचायतीचे नेते बाबा आढाव यांनी अशा कारवाईला आक्षेप घेतला आहे. 

Aug 1, 2017, 08:19 PM IST

'नो पार्किंग' झोनमध्ये एका दिवसात ८ लाखांची दंड वसूली

नाशिक शहरात पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आलाय. महापालिका प्रशासन शहरात वाहनतळ उभारत नाही... आणि रस्त्यावर वाहनं उभी केलीत तर पोलीस दंडात्मक कारवाई करत आहेत. नागरिकांचा दोष नसताना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्यान नागरिक मेटाकुटीला आलेत.

Jul 14, 2017, 11:37 PM IST

आंदोलन करताना टायर जाळल्यास १ ते ६ वर्षांची शिक्षा

सार्वजनिक ठिकाणी टायर जाळणं या पुढे महाग पडू शकतं. आंदोलना दरम्यान सर्रास टायर जाळले जातात. अशा प्रकारे टायर जाळण्यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं बंदीचे आदेश दिले आहेत. 

Jul 1, 2017, 10:15 PM IST

चोरीसाठी गूगलला २.७ अब्ज डॉलरचा दंड

चोरीसाठी गूगलला २.७ अब्ज डॉलरचा दंड

Jun 28, 2017, 03:35 PM IST

दंडापासून वाचण्यासाठी त्याने घातला जीव धोक्यात

एका १८ वर्षाच्या तरुणाने मेट्रो रेल्वेकडून होणाऱ्या दंडापासून वाचण्यासाठी ३० फुटांवरून उडी मारली. एवढ्या उंचावरून उडी मारल्यानंतरही तरूण सुखरूप बचावला आहे. घाटकोपरच्या मेट्रो स्थानकावर रविवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली.

Jun 27, 2017, 07:39 PM IST

पत्रकारांवरील हल्ले : तीन वर्षांचा तुरुंगवास, ५० हजारांचा दंड

पत्रकार हल्लाविरोधी विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आलंय. 

Apr 7, 2017, 04:24 PM IST

सेबीने रिलायन्सला ठोकला 1000 कोटींचा दंड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 25, 2017, 02:23 PM IST

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रिजला दणका, एक हजार कोटींचा दंड

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रिजला सेबीनं मोठा दणका दिलाय. सेबीनं 2007 साली केलेल्या इनसाईडर ट्रेडिंगच्या प्रकरणात रिलायन्स इंडस्ट्रीज आणि 12 इतर कंपन्यांना एक वर्षासाठी वायदे बाजारातून हद्दपार केलंय.  

Mar 25, 2017, 08:49 AM IST

दोन लाखांपेक्षा जास्तचा रोख व्यवहार केल्यास १०० टक्के दंड

दोन लाख रुपयांपेक्षा जास्तचा व्यवहार रोखीनं केल्यास १०० टक्के दंड आकारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं ठेवला आहे. 

Mar 21, 2017, 09:27 PM IST

शिर्डी साईबाबा संस्थानाला चार कोटी रुपयांचा दंड

शिर्डी साईबाबा संस्थानला तब्बल चार कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Mar 12, 2017, 05:44 PM IST

... तर बँक खात्यात मिनिमम बॅलेंसवर नाही लागणार दंड

सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेला १ एप्रिल पासून मिनिमम बँलेंसवरही पेनल्टी लावण्याच्या निर्णयावर पुन्हा विचार करण्यासाठी सांगितलं आहे. सरकारने सांगितल्यानंतर सरकारी आणि खासगी बँकाद्वारे सरकारच्या या सूचनेवर विचार होऊ शकतो. बँकेद्वारा ग्राहकाच्या कॅश ट्रांजेक्शन आणि एटीएम ट्रांजेक्शनवर घेतला जाणारा चार्ज हटवला जाऊ शकतो.

Mar 7, 2017, 04:07 PM IST

षटकांची गती धीमी राखल्याबद्दल इंग्लंडला दंड

भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये इंग्लंडला पराभवासह आणखी एक झटका बसलाय. 

Jan 21, 2017, 09:40 AM IST