दंगल

सटाण्यात 'दंगल' सिनेमाची खरी स्टोरी, लेकीसाठी वडिलांनी विकली शेतजमीन

सटाणा तालुक्यातल्या वायगावात लेकीला कुस्तीपटू बनवण्यासाठी शिवाजी अहिरे यांनी शेतजमीन विकली. 

Dec 26, 2018, 08:24 PM IST

आमिरसोबतच्या नात्याविषयी फातिमा म्हणते....

आमिर आणि फातिमाने आतापर्यंत दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. 

Dec 25, 2018, 04:27 PM IST

फ्रान्समध्ये इंधन करानंतर दंगल भडकली, चळवळीचे हिंसाचारात रुपांतर

फ्रान्समध्ये इंधनावर लावलेल्या करानंतर भडकलेल्या दंगली शमण्याची चिन्हं नाहीत.  'यलो वेस्ट्स' चळवळीचं हिंसाचारात रुपांतर झाल्याचं पाहायला मिळतंय.  

Dec 6, 2018, 10:52 PM IST

बुलंदशहरमध्ये उसळलेल्या दंगलप्रकरणी चौघांना अटक

उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरमध्ये उसळलेल्या दंगलप्रकरणी चौघांना अटक करण्यात आलीये. मुख्य आरोपी हा बजरंग दलाचा कार्यकर्ता असल्याची माहिती असून पोलीस त्याचा शोध घेतायत.  

Dec 5, 2018, 12:04 AM IST

औरंगाबादेत पुन्हा मोठा शस्त्रसाठा, ७ घरांतून १९ तलवारी जप्त

दंगलीतून सावरलेल्या औरंगाबादेत पुन्हा एकदा मोठा शस्त्रसाठा सापडला आहे.

Oct 5, 2018, 06:16 PM IST

भीमा-कोरेगाव अटकसत्र : आज पुणे पोलिसांची कसोटी

पुरावे सबळ नसल्याचं लक्षात आल्यास एफआयआर रद्द होणार?

Sep 19, 2018, 08:36 AM IST

मध्यरात्री आमीर खान हॉस्पिटलमध्ये?

काय केलं आमीर खानने 

Sep 10, 2018, 09:45 AM IST

भीमा कोरेगाव दंगलीत माओवाद्यांचा सहभाग- दामगुडे

भीमा कोरेगाव हिंसाचारात नक्षलवादी सहभागी असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिलाय.

Aug 30, 2018, 11:33 AM IST

दंगलीतील कैद्याचा कारागृहात मृत्यू

जिल्हा कारागृहात दंगलीतील कैद्याचा मृत्यू झालायं.

Jul 1, 2018, 04:03 PM IST

'कोरेगाव-भीमा दंगलीनंतर पवारांच्या राष्ट्रवादीस जातीय सूर सापडला'

'दलित संघटना जाळपोळ करताना राज्यातील इतर वर्गाने संयम राखला'

 

Jun 13, 2018, 08:03 AM IST

कोरेगाव भीमा दंगल : राहुल फटांगडेचे मारेकरी कधी सापडणार?

कोरेगाव भीमा दंगल : राहुल फटांगडेचे मारेकरी कधी सापडणार?

Jun 8, 2018, 09:28 PM IST

औरंगाबादमधील दंगल पूर्वनियोजित, ऑनलाईन मागविलेली शस्त्र जप्त

 दंगल पूर्वनियोजित असल्याचे पुरावे आता पुढे येऊ लागले आहेत. औरंगाबादमध्ये ऑनलाईन शस्त्र मागविण्यात आल्याचे पुढे आलेय.  

May 29, 2018, 01:06 PM IST

औरंगाबाद । दंगल पूर्वनियोजित, ऑनलाईन मागविलेली शस्त्र जप्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 29, 2018, 01:02 PM IST

93च्या दंगलीत सुनील दत्त यांच्यासोबत घालवली रात्र - आमीर खान

आमीरला ही 'दंगल' का नकोशी वाटते

May 24, 2018, 10:14 PM IST