थ्रीजी

केवळ ६ रुपयांत अनलिमिटेड थ्रीजी-फोरजी डाटा!

रिलायन्स जिओमुळे मोबाईल कंपन्यांची उडालेली धांदल अजूनही कमी झालेली नाही. ग्राहक टिकवण्यासाठी या कंपन्या खूप दबावाखाली आहेत. त्यासाठी या कंपन्या नेहमी नव्या नव्या ऑफर्स देऊन ग्राहकांना आपल्याकडे टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात दिसतायत. 

Jun 20, 2017, 10:26 AM IST

४४४ रुपयांत ९० दिवसांसाठी थ्रीजी डाटा ऑफर!

सार्वजनिक क्षेत्रातली दूरसंचार सेवा कंपनी बीएसएनएलनं प्रीपेड मोबाईल ग्राहकांसाठी एक धम्माल ऑफर जाहीर केलीय. 

Jun 16, 2017, 08:38 AM IST

खुशखबर, १ रुपयांत १ जीबी ३जी इंटरनेट

मोबाईल कंपन्यांमध्ये सध्या ग्राहक खेचण्यासाठी स्पर्धा लागलेली दिसून येते. काही कंपन्या कमी किमतीत स्मार्ट फोन देत आहे. तर काही मोबाईल कंपन्या कॉल दरात सूट देत आहेत. तर १ रुपयांत १ जीबी ३जी इंटरनेट देण्याची घोषणा आयडिया कंपनीने करुन धमाका उडवून दिलाय.

Mar 1, 2016, 02:55 PM IST

लावानं लॉन्च केला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 3G स्मार्टफोन

लावानं फीचर फोन यूजर्सना लक्षात ठेवून Lava flair E2 हा स्मार्टफोन लॉन्च केलाय. भारतीय बाजारात फ्लेअर ई२ची किंमत अवघी २,९९९ रुपये आहे. हा फोन लावाच्या ऑफिशिअल वेबसाइटवर लिस्ट केला गेलाय.

Oct 4, 2015, 12:39 PM IST

इंटेक्सचा थ्रीजी सपोर्टिव्ह स्वस्त आणि मस्त फोन...

भारतीय मोबाईल कंपनी इंटेक्स लवकरच आपला एक स्वस्त आणि मस्त फोन बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे. या फोनचं नाव आहे 'एक्वा व्ही 5'... इंटेक्सच्या वेबसाईटवर सध्या हा फोन पाहायला मिळतोय.

Sep 1, 2015, 01:01 PM IST

'बीएसएनएल'चा शिल्लक इंटरनेट बॅलन्स मिळणार

तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करत आहात. मात्र, तुमचा शिल्लक २जी डेटा मिळत नव्हता. परंतु आता तो मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.भारत संचार निगम लिमिटेड अर्थात 'बीएसएनएल'चा शिल्लक इंटरनेट डेटा पुढील रिचार्ज करताना मिळणार आहे.

May 20, 2015, 05:14 PM IST

स्पाईसचा स्वस्त ‘ड्युएल सिम-थ्रीजी’ स्मार्टफोन

मोबाईल हॅन्डसेट उत्पादन कंपनी ‘स्पाईस’नं आपला एक नवा स्मार्टफोन बाजारात दाखल केलाय. ‘स्पाईस स्टेलर ५०९’ नावाचा हा मोबाईल अँन्ड्रॉईड ४.२ वर आधारित आहे.

May 27, 2014, 04:03 PM IST

`एअरटेल`ची थ्रीजी सेवा ग्राहकांसाठी पुन्हा एकदा हजर!

‘एअरटेल’च्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे... एअरटेल लवकरच, आठ शहरांत पुन्हा एकदा थ्रीजी सेवा सुरु करणार आहे. त्यामुळे, या शहरांतील ग्राहकांना थ्रीजी सेवेचा म्हणजेच गतीशील इंटरनेट सेवेचा लाभ मिळू शकेल.

May 5, 2014, 01:49 PM IST

`बीएसएनएल`चे दोन स्वस्त आणि मस्त `स्मार्टफोन`

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलनं चॅम्पियन कंपनीसोबत मिळून दोन नवीन स्मार्टफोन बाजारात आणलेत. शहरांवर लक्ष केंद्रीत करून कंपनीनं हे स्मार्टफोन लॉन्च केलेत.

Jan 16, 2014, 05:31 PM IST