तेंडुलकर

सचिनच्या वाढदिवसाला अभिषेकने बनवलं कोरोनाला टोलावणारं 'मोझॅक आर्ट'

गेल्या २० वर्षांपासून करतोय सचिनचं कलेक्शन 

Apr 24, 2020, 09:23 AM IST

'त्याबद्दल धोनीने कधीच संवाद साधला नाही', सेहवागचे गंभीर आरोप

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा एमएस धोनीवर निशाणा साधला आहे.

Feb 1, 2020, 07:26 PM IST

चेतेश्वर पुजाराचा विक्रम, सचिन-द्रविड-गावसकरांच्या यादीत स्थान

भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Jan 13, 2020, 12:42 PM IST
Master Blaster And Little Master To Meet Maharashtra CM Uddhav Thackeray PT4M26S

मुंबई | तेंडुलकर आणि गावस्करांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शुभेच्छा

मुंबई | तेंडुलकर आणि गावस्करांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शुभेच्छा

Dec 24, 2019, 08:10 PM IST
When sachin Thandukar Remembers Balasaheb Thackeray, Balasaheb Thackeray Upcoming Movie Thackeray. PT1M10S

मुंबई | सचिन जेव्हा बाळासाहेबांच्या आठवणीत रमतो

मुंबई | सचिन जेव्हा बाळासाहेबांच्या आठवणीत रमतो
When sachin Thandukar Remembers Balasaheb Thackeray, Balasaheb Thackeray Upcoming Movie Thackeray.

Dec 22, 2018, 04:00 PM IST

बच्चन ,तेंडुलकर, अंबानींच्या घरी जातं या डेअरीचं दूध

पुण्यातील मंचर येथे भाग्यलक्ष्मी नावाची दूध डेअरी आहे. या डेअरीमधलं दूध हे अंबानी परिवार, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर या सारख्या मोठ्या हस्तींच्या घरी पोहोचतं. २७ एकरमध्ये पसरलेल्या या दूध डेअरीमध्ये एकूण ३५०० गाई आणि ७५ कर्मचारी आहेत. एकूण १२००० लोकांच्या घरी या डेअरीचं दूध पोहोचतं. या दूधाची किंमत आहे ८० रुपये लीटर.

Jun 3, 2016, 04:38 PM IST

वाढदिवशी सचिनने अशी केली दिवसाची सु़रुवात

सचिनचा ४३ वा वाढदिवस

Apr 24, 2016, 03:56 PM IST

सचिन पुन्हा मुंबई इंडियन्स सोबत

क्रिकेटचा देव म्हणुन ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर, आता मुंबई इंडियन्सचा `आयकॉन` प्लेअर म्हणून देखील ओळखला जाणार आहे.

Apr 10, 2014, 05:09 PM IST

विराट कोहलीने करुन दाखवलं...सचिनला पडला भारी

स्वबळावर नवनविन रेकॉर्ड बनवणारा भारतीय फलंदाज विराट कोहली भविष्यातील एक महान खेळाडू असेल, असं म्हटलं जातयं. अलिकडेच कपिल देवने तर विराट हा महान खेळाडू सचिन तेंडुलकरचेही रेकॉर्ड तोडू शकेल असं म्हटलं होतं. क्रिक्रेटच्या मैदानावर सचिनच्या रेकॉर्डपासून दूर असलेला कोहलीने मैदानाबाहेर सचिनचे रेकॉर्ड तोडण्यास सुरुवात केलंय.

Apr 3, 2014, 05:17 PM IST

'तेंडुलकरला वाटत नाही रिटायर व्हावं'..

ऑस्ट्रेलियालाचा माजी क्रिकेटर डीन जोन्स याने म्हंटल आहे की, सचिन तेंडुलकर वन-डे क्रिकेटमध्ये थकल्यासारखा वाटतो आहे.

Feb 25, 2012, 05:17 PM IST