तुषार कपूर

तुषार कपूरचा मुलगा लक्ष्यच्या बर्थडे पार्टीचे फोटोज...

 बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरच्या मुलाचा लक्ष्यचा १ जूनला दुसरा वाढदिवस असतो. 

Jun 2, 2018, 12:50 PM IST

फिल्म रिव्ह्यू : डोकं बाजुला ठेवून पाहा 'गोलमाल अगेन'

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल अगेन' आज प्रदर्शित झालाय. या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांना अनेक दिवसांपासून लागून होती... कारणही तसंच होतं... दोन - दोन वर्षांत 'गोलमाल' सीरिज पडद्यावर आणणाऱ्या रोहीतनं 'गोलमाल अगेन'साठी तब्बल सात वर्ष घेतलेत. 

Oct 20, 2017, 03:50 PM IST

तुषार कपूर लग्नाआधीच बनला बाबा

बॉलीवूड अभिनेता तुषार कपूरबाबतची आश्चर्यजनक बातमी समोर आलीये. सरोगसीच्या सहाय्याने तुषार एका मुलाचा पिता बनलाय. 

Jun 27, 2016, 02:01 PM IST

तुषार कपूर काय म्हणाला पाहा सैराटबद्दल

सैराट या चित्रपटाची चर्चा बॉलीवूडमध्येही चांगलीच रंगतेय. आमिर खान, अनुराग कश्यप, सुभाष घई यांनी या चित्रपटाला पसंतीची पावती दिलीये. 

May 11, 2016, 10:40 AM IST

क्या कूल है हम -३' कोणी रिलीज केला, हायकोर्टाचा सेन्सॉर बोर्डाला सवाल

 तुषार कपूर, आफताब शिवदासानी आणि मंदना करिमी यांचा 'क्या कूल है हम-३' च्या अॅडल्ट कन्टेंटची सर्वत्र चर्चा आहे. आता नुकताच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटासंदर्भात नवा वाद समोर आला आहे. 

Jan 28, 2016, 02:10 PM IST

Review : कसा आहे 'क्या कूल है हम 3' ?

क्या कूल है हम 3 शुक्रवारी रिलीज झालीये. उमेश घडगे यांच्या या चित्रपटाची स्टोरी सेक्स कॉमेडीवर आधारित आहे. 

Jan 22, 2016, 05:57 PM IST

'क्या कूल है हम ३'ला पहिल्या दिवशी चांगली ओपनिंग

आज बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचा एअरलिफ्ट आणि क्या कूल है हम ३ हे दोन बिग बजेट सिनेमे रिलीज झालेत. क्या कूल है हम च्या ट्रेलर आणि गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्याप्रमाणेच पहिल्या दिवशी क्या कूल है हम ३ ला चांगली ओपनिंग मिळालीये. 

Jan 22, 2016, 01:24 PM IST

VIDEO : पॉर्न कॉमेडी 'मस्तीजादे'चा BOLD ट्रेलर!

रितेश देशमुख, तुषार कपूर आणि बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑनच्या BOLD भूमिका असलेल्या 'मस्तीजादे' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. 

Dec 24, 2015, 09:37 AM IST

पॉर्न कॉमेडी 'क्या कूल है हम-३चा YouTube वर धुमाकूळ

 भारताची पहिली पॉर्न कॉमेडी 'क्या कूल है हम-३' चा ट्रेलर यूट्यूबवर जबरदस्त हीट झाला. पाच दिवसात त्याला एकूण ६ लाख जणांनी भेट दिली आहे. आतापर्यंत 6,137,622 जणांनी पाहिले आहे. 

Dec 21, 2015, 06:02 PM IST

'मस्तीजादे'मध्ये सनी लिऑन २७ वेळा बदलणार बिकनी

'मस्तीजादे' सिनेमात सनी लिऑन 27 बिकनी घालणार असल्याची चर्चा आहे...हा सिनेमा अडल्ट कॉमेडी असून जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे..याच निमित्ताने खास सनीवर तयार केलेला हा खास रिपोर्ट

Dec 8, 2015, 09:38 PM IST

तुषार कपूरचा ‘टायगर’ जोक!

‘क्या सुपरकूल है हम...’ म्हणणारा लाजरा-बुजरा तुषार कपूर आता खरोखरच सुपरकूल झालेला दिसतोय. त्याचा टायगर जोक आता अनेकांच्या तोंडी खेळताना दिसतोय.

Jul 28, 2012, 01:55 PM IST