मुंबईकरांचा बसप्रवास महागणार?
बेस्टचा वाढता तोटा लक्षात घेता मुंबईकरांचा बसप्रवास महागण्याची शक्यताय. बेस्टचा आर्थिक डोलारा सांभाळून पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासन भाडेवाढीसह अनेक कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
Apr 3, 2017, 08:12 AM ISTमुंबईतील मेट्रो दरवाढ, हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
मुंबई मेट्रोच्या तिकीट दरांमधील प्रस्तावित भाडेवाढीला स्थगिती देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. त्यामुळे मेट्रोच दर 'जैसे थे' राहणार आहेत.
Jan 27, 2016, 10:49 PM ISTपाहा, मुंबई मेट्रोची किती होणार तिकीट दरवाढ?
Aug 7, 2015, 03:22 PM ISTमुंबई मेट्रोचे प्रवास महाग, ११० रुपयांपर्यंत तिकीट दरवाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2015, 02:55 PM ISTएप्रिलमध्ये खिशाला कात्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 31, 2015, 03:31 PM ISTमुंबई मेट्रोचे तिकीट दर वाढू देणार नाही - मुख्यमंत्री
मुंबई मेट्रो रेल्वेच्या तिकीट दरवाढीच्या मुद्यावरुन राजकारण तापलं आहे. हा सर्व खेळ हा रिलायन्सला लाभ होण्यासाठी भाजप राजकारण सुरु करीत आहे, असा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्याचवेळी कोणत्याही परिस्थितीत मेट्रो रेल्वेचे तिकीट दर वाढू देणार नाही, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.
Jun 7, 2014, 07:48 PM ISTएसटीचा प्रवास महागला, ९ नोव्हेंबरपासून भाडेवाढ
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ ९ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. पहिल्या १२ किमीपर्यंत ही भाडेवाढ नाही. ही भाडेवाढ १ आणि २ रूपये टप्प्यानुसार असणार आहे.
Nov 7, 2013, 07:52 PM ISTनववर्षात बेस्ट वीज दरवाढीचा शॉक!
मुंबईकरांना नवीन वर्षात बेस्ट वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. बेस्ट वीज दरवाढीला एमईआरसीनं मंजुरी दिली आहे. त्यामुळं एप्रिलपासून बेस्टची वीज 25 टक्के दरानं महाग होणार आहे. बेस्टच्या परिवहन तोट्याचा फटका 10 लाख वीज ग्राहकांकडना बेस्ट वसूल करणार आहे.
Dec 27, 2012, 07:44 PM ISTगरिबांचा प्रवासही महागणार!
केंद्र सरकारनं डिझेल दरात प्रति लिटर तब्बल पाच रूपयांची वाढ केल्यानं एसटीच्या इंधन खर्चात दररोज ६० लाख रूपयांची वाढ झालीय. त्यामुळे एसटीलाही लवकरच मोठी दरवाढ करावी लागणार आहे.
Sep 14, 2012, 09:44 AM ISTरेल्वे तिकीट दर वाढण्याची शक्यता
महागाईच्या भडक्यात आता रेल्वेचे तिकीट दरही वाढण्याची शक्यता आहे. तसे संकेतच रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी मुंबईत दिलेत. रेल्वेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं सांगताना रेल्वेच्या खाजगीकरणबाबतही विचार सुरु असल्याचं त्रिवेदी यांनी म्हटलं आहेत.
Mar 3, 2012, 05:49 PM IST