तारीख

World Cup 2019: वर्ल्ड कप टीमची यादी या दिवशी आयसीसीला द्यावी लागणार

३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.

Apr 3, 2019, 09:38 PM IST

'ठाकरे' विरुद्ध 'मणिकर्णिका...' मुद्द्यावर कंगनाचं लक्षवेधी वक्तव्य

यंदाही वर्षाच्या सुरुवातीपासूनच चित्रपटांची मेजवानीच प्रेक्षकांसाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Jan 10, 2019, 07:49 AM IST

ईशा अंबानीच्या लग्नाची तारीख ठरली

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या लग्नाची तारीख ठरली आहे.

Oct 30, 2018, 10:29 PM IST

दहावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर

दहावाीच्या निकालाची तारीख पाहण्यासाठी येथे  'क्लिक' करा.

Jun 7, 2018, 02:43 PM IST

आकाश अंबानी- श्लोका मेहताच्या साखरपुडा आणि लग्नाची तारीख ठरली

भारतातले सगळ्यात मोठे उद्योगपती मुकेश अंबानींचा मुलगा आकाश अंबानींच्या लग्नाची तारीख जवळपास निश्चित झाली आहे.

Jun 5, 2018, 08:00 PM IST

आजपासून कानडी रणसंग्राम सुरू, निवडणुकीच्या तारखा जाहीर

निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयक्तांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटक निवडणूक तारखांची घोषणा केलीय. आजपासून कर्नाटकात निवडणूक आचार संहिता लागू करण्यात आलीय. 

Mar 27, 2018, 11:19 AM IST

कर्नाटक निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता

मे महिन्याच्या २८ तारखेला विधानसभेची मुदत संपत असली, तरी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जवळपास दोन महिने आधीच जाहीर होणार आहे.

Mar 27, 2018, 09:32 AM IST

खुशखबर : जिओनं वाढवली या ऑफरची तारीख

रिलायन्स जिओनं त्यांच्या यूजर्सना खुशखबर दिली आहे.

Mar 20, 2018, 06:04 PM IST

तारीख ठरली : राज ठाकरे घेणार शरद पवार यांची मुलाखत

शरद पवार यांची ही बहुप्रतिक्षित मुलाखत बुधवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. 

Feb 10, 2018, 07:23 PM IST

१९८३ वर्ल्ड कपवरच्या चित्रपट प्रदर्शनाची तारीख ठरली, हा अभिनेता मुख्य भूमिकेत

१९८३ साली कपिल देवच्या नेतृत्वात भारतानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला.

Feb 6, 2018, 04:02 PM IST

रिलायन्स जिओनं वाढवली ही ऑफर

रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर घेऊन येत आहे.

Dec 6, 2017, 09:49 PM IST

६ जुलैला हिंदी सैराट 'धडक'णार!

सैराटच्या हिंदी रिमेकचं नाव आणि रिलीजची तारीख अखेर जाहीर झाली आहे. 

Nov 15, 2017, 06:12 PM IST

नंदुरबार | नवापूर नगरपालिका निवडणुकीची तारीख जाहीर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 12, 2017, 07:46 PM IST