हिवाळ्यातील सर्दी, खोकल्याचा त्रास 'या' तेलाच्या मसाजाने करा दूर
थंडीची चाहुल लागली की आजारपण बळावायला सुरूवात होते.
Nov 26, 2017, 01:57 PM ISTडासांना पळवून लावण्याचे सोपे उपाय
डास हे अनेक आजारांचे प्रमुख कारण. डास मिळणार नाहीत असे ठिकाण किमान भारतात तरी मिळणे मुष्कील. त्यामुळे आजघडीला आपण डास संपवू शकत नसलो तरी, पळवू तरी नक्कीच शकतो. त्यासाठी अवलंबा हे घरगूती उपाय...
Nov 5, 2017, 10:32 PM ISTतापानं फणफणलेली असतानाही तेजस्वीनीचं काम थांबलं नाही
अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय.
Sep 27, 2017, 08:51 PM ISTपहिल्या टेस्टआधीच टीम इंडियाला धक्का, तापामुळे राहुल बाहेर
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टआधीच टीम इंडियाला धक्का बसला आहे.
Jul 24, 2017, 05:07 PM ISTसर्दी, ताप,खोकल्यावर रामबाण उपाय तुळस
बदलत्या वातावरणामुळे अनेकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो. त्यावर घरगुती उपाय करुन तुम्ही सूटका मिळवू शकता. रोग प्रतिरोधक क्षमता कमी झाल्याने सर्दी, ताप याचा त्रास होतो. यावर रामबाण उपाय म्हणजे तुळस.
Oct 31, 2016, 08:36 PM ISTडेंग्यूचा ताप या समस्या निर्माण करतो
डेंगूचा ताप हा एक व्हायरल एडीस इजिप्ती डासांनी पसरणारं संक्रमण आहे. असा ताप आला असता लगेच उपचार न केल्याने रुग्णाची परिस्थिती गंभीर होऊ शकते. यासाठी डेंग्यूचा उपचार वेळेवर करणं गरजेचं आहे. डेंग्यूच्या तापाने शरीरावर रक्ताचे डाग आणि डेंग्यू आघात सिंड्रोम सारखे लक्षण निर्माण होऊ शकतात. यामुळे फुप्फुस, यकृत, आणि हृदयाला धोका निर्माण होतो.
Sep 9, 2016, 05:36 PM ISTफणफणत्या तापात एसी किंवा पंखा बंद करू नका : डॉक्टर
फणफणता ताप आपल्यावर साधारणपणे रुग्णाच्या अंगावर चादर टाकतात, पंखा बंद करतात, कुलर चालू देत नाही. एसी तर बिल्कुल बंद करतात, पण डॉक्टरांचे म्हणण आहे की तापाला कमी करण्यासाठी आणि बॉडीला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सर्वाधिक फायदेशीर एसी चालू ठेवणे असते.
Sep 9, 2015, 08:05 PM ISTपावसाळा आला, आता सर्दीकडे दुर्लक्ष करू नका
आला आला म्हणता मान्सूननं दणका दिलाय. चार दिवस झाले तो कोसळतोच आहे. आता पाणी तुंबण्यापाठोपाठ नेहमीप्रमाणे साथीच्या आजारांची सुरुवात होईल. पण त्याही अगोदर सर्दी पडशाची सुरुवात झाली आहे. पण म्हणून पावसाळा आहे म्हणून सर्दी होईल उद्या कमी अशी बेपर्वाई करू नका... ही बेपर्वाई महाग पडणारी ठरेल. सर्दी किंवा तापाकडे झालेल्या दुर्लक्षामुळं न्यूमोनिया होऊ शकतो तेव्हा सावधान... सर्दीकडे दुर्लक्ष नको.
Jun 22, 2015, 08:31 AM ISTदिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजारी, तापाने फणफणले!
आम आदमी पक्षाचे संस्थापक आणि दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजारी पडलेत. डॉक्टरांच्या मते, केजरीवालांना तापासोबत कफचा त्रास आह. त्यांचा डायबिटीज पण कंट्रोलमध्ये नाहीय.
Feb 12, 2015, 03:47 PM ISTबीग बी पुन्हा आजारी; चाहत्यांच्या प्रेमानं हेलावले!
बीग बी अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावलीय. त्यांना पोटाच्या संसर्गानं पुन्हा एकदा ग्रासलंय... त्यांना तापही भरलाय.
Oct 15, 2013, 07:18 PM ISTवर्धा जिल्ह्यात डेंग्यूची साथ,५२ जणांना लागण!
ऐन सणात वर्ध्यात डेंग्यूच्या साथीनं डोकं वर काढलंय. जिल्ह्यात तापानं दोन मुलांचा बळी घेतला तर आतापर्यंत २६१ जणांच्या केलेल्या रक्त तपासणीत ५४ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं उघड झालंय. यातील सात रुग्ण जे जिल्ह्याबाहेरील असल्याची महिती आहे.
Sep 11, 2013, 01:07 PM IST`हरियाली`तले रहिवासी डासांमुळं हैराण!
विक्रोळीमधल्या हरियाली भागातले रहिवासी तापाच्या साथीनं आणि डासांच्या त्रासानं हैराण झालेत. महानगरपालिकेकडे विनंती करुनही धूर फवारणी आणि औषध फवारणी केली जात नसल्याची इथल्या नागरीकांची तक्रार आहे.
Aug 22, 2013, 12:30 PM ISTजेलमध्ये जाण्याच्या कल्पनेने संजयला भरला होता ताप
अभिनेता संजय दत्त अखेर टाडा कोर्टात हजर झाला. संध्याकाळी चार वाजेपर्यंत त्याला शरण होण्याची मुदत दिली गेली होती. शरण होण्यापूर्वी संजय दत्त प्रचंड अस्वस्थ झाला होता. तुरुंगात जायच्या कल्पनेने त्याला ताप भरला होता.
May 16, 2013, 05:31 PM ISTफिव्हर असताना पोलार्ड ठरला गोलंदाजांचा कर्दनकाळ
आक्रमक ख्रिस गेलचा कित्ता मुंबई इंडियन्सचा किरॉन पोलार्ड यांने ‘दे घुमाके’ करत काल गिरवला. तो तापाने फणफणत असताना मुंबई इंडियन्स टीमच्या विजयासाठी धाऊन आला आणि फोर, सिक्सचा धुमधडाका वानखेडवर दाखवून दिला.
May 14, 2013, 04:30 PM ISTशरद पवार म्हणाले, दादांचा ‘ताप’ गेला, बरे झाले!
अजितदादांचा ताप एका दिवसात गेला, ते बरे झाले आणि लगेच ते कामालाही लागले, हेही चांगलेच आहे , असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी लगावला.
Oct 14, 2012, 04:56 PM IST