तापमान

राज्यात आतापासून उन्हाचा कडाका वाढला...

उत्तर महाराष्ट्र , विदर्भ, मराठवाड्यात पारा चढलेला दिसणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. 

Mar 6, 2017, 08:50 PM IST

मुंबईत गेल्या दशकातील दुसरं उच्चांकी तापमान

सुखद गारवा आणि गुलाबी थंडीचा आनंद घेणा-या मुंबईकरांना आता उन्हाचे चटके बसतायत. शनिवारी मुंबईत गेल्या दशकातील दुसरं उच्चांकी तापमान नोंदवलं गेलंय.

Feb 19, 2017, 12:11 PM IST

महाराष्ट्रात आज परभणीत सर्वात कमी तापमान

 उत्तर महाराष्ट्र गारठलेला असताना आता  विदर्भ आणि मराठवाड्यालाही चांगलीच हुडहुडी भरलीय...आज परभणीचं तापमान अवघ्या 4 अंशांपर्यंत खाली आलंय. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडका आहेच..त्यात आज आणखी भर पडलीय...

Jan 13, 2017, 09:55 PM IST

मुंबई उपनगरात १२.५ अंश तापमानांची नोंद

पुण्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून थंडीचा जोर कायम आहे. आज शहराचा पारा ७.७ अंशांवर स्थिरावला.  तिकडे नाशिकमध्येही थंडीचा जोर कायम आहे. 

Jan 11, 2017, 10:47 PM IST

महाबळेश्वरपेक्षा जळगाव थंड, पारा पोहोचला ७.६ अंशांवर

राज्यात थंडीचा जोर वाढला असून राज्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद जळगावला करण्यात आलीय.

Dec 26, 2016, 08:51 PM IST

निफाडला थंडीचा कडाका, तापमान ९ अंशाच्या खाली

जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत चाललाय. जिल्ह्यातला पारा १० अंशांच्या खाली घसरलाय. निफाडमध्ये तापमान ९ अशांपर्यंत खाली आलंय. गेल्या काही दिवसांपासून ११ ते १३ अशांच्या दरम्यान असणारं तापमान आणखी खाली घसरल्यानं द्राक्ष उत्पादकांच्या काळाजाचा ठोका चुकायला सुरूवात झाली आहे. 

Nov 8, 2016, 06:43 PM IST

चंद्रपुरात तापमान केंद्राची दयनिय अवस्था

आठवडाभरापासून चंद्रपूर शहराच्या तापमानात वाढ होत चाललीय. ४५ अंशांपेक्षा हे तापमान जास्त असल्याचं नागरिक सांगतायत. कारण ज्या केंद्रात तापमानाची नोंद केली जातेय, त्या केंद्राची दुर्दशा झालीय. 

May 21, 2016, 09:56 PM IST

भुसावळमध्ये सर्वाधिक ४८ डिग्री अंश तापमान

उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून जळगाव आणि भुसावळ इथं ४८ डिग्री अंशापर्यंत तापमान पोहोचलंय. ह्या वर्षाची सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. 

May 18, 2016, 07:09 PM IST

तापमानाने गाठला आणखी एक उच्चांक

तापमानाने नागपुरात आणखी एक उच्चांक गाठला आहे. विदर्भात उन्हाची लाट दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. रविवारी नागपुरात कमाल तापमान ४५.७  अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. जे या मोसमातील विक्रमी ठरले. विदर्भात रविवारी सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे करण्यात आली. 

May 16, 2016, 10:09 PM IST

नागपूरमध्ये तापमानाचा पारा वाढला

नागपूरमध्ये तापमानाचा पारा वाढला

May 15, 2016, 09:42 PM IST