'तुमचाही संतोष देशमुख केला जाईल'; माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दोन्ही पुतण्यांना धमकी
Maharashtra News : महाराष्ट्रातील गुन्हेगारी प्रवृत्ती पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत असून, आता बीड हत्या प्रकरणानंतर अशाच एका धमकीनं पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
Dec 24, 2024, 09:20 AM IST
'काँग्रेस-राष्ट्रवादीशी आपलं जमलं नाही, मांडीला मांडी लावून बसलो तरी उलट्या होतात' शिंदेंच्या नेत्याचं अजब विधान
Maharashtra Politics : धाराशिवचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Aug 29, 2024, 10:13 PM IST'निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे' अभियान, 1 कोटी पुरुषांची आरोग्य तपासणी
Health News : राज्यात 17 सप्टेंबरपासून 'निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे' अभियान सुरु करण्यात आलं आहे. या अभियानातंर्गत 4 कोटी 67 लाख लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
Dec 5, 2023, 09:54 PM ISTसुरक्षित मातृत्वासाठी 600 संस्था होणार 'सुमन संस्था', तानाजी सावंत यांची मोठी घोषणा!
Safe motherhood mission : आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून राज्यातील जनतेला अधिकाधिक दर्जेदार व सहज आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट आहे. यामुळे निश्चितच राज्याची आरोग्य व्यवस्था आणखी बळकट होईल, असा विश्वासही आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला आहे.
Nov 24, 2023, 09:48 PM ISTमराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या 35 जणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांचं वाटप
Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाजाची आरपारची लढाई सुरु आहे. यादरम्यान गेल्या काही दिवसात मराठा समाजातील अनेक तरुणांनी आत्महत्या केल्यात. घरातील कर्ता पुरुष गेल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. अशा कुटुंबाना आरोग्य डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून आर्थिक मदत पुरवण्यात आली.
Nov 9, 2023, 09:28 PM IST'देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच बंडाला सुरुवात...' आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट
बंडासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दीडशे बैठका केल्या असं तानाजी सावंत यांनी म्हटलंय. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे
Mar 28, 2023, 01:21 PM ISTCorona Patients In India | कोरोनाबाबत आरोग्य मंत्र्यांनी काय सूचना दिल्या? कोणत्या नियमांचं पालन करावं लागणार?
What instructions did the Health Minister give regarding Corona? What are the rules to follow?
Dec 22, 2022, 08:30 PM ISTतानाजी सावंत यांची जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून गच्छंती?
शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांची जिल्हा संपर्कप्रमुख पदावरुन गच्छंती होण्याची शक्यता आहे.
Jan 11, 2020, 03:49 PM ISTतानाजी सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी करा, संतप्त कार्यकर्ते मातोश्रीवर
शिवसेना आमदार तानाजी सावंत यांची पक्षविरोधी भूमिका.
Jan 11, 2020, 02:24 PM ISTउस्मानाबाद | उद्धवसाहेब 'या' खेकड्याची नांगी मोडा; तानाजी सावंतांविरोधात शिवसैनिकांची पोस्टरबाजी
उस्मानाबाद | उद्धवसाहेब 'या' खेकड्याची नांगी मोडा; तानाजी सावंतांविरोधात शिवसैनिकांची पोस्टरबाजी
Jan 10, 2020, 03:55 PM ISTउद्धवसाहेब 'या' खेकड्याची नांगी मोडा; तानाजी सावंतांविरोधात शिवसैनिकांची पोस्टरबाजी
उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीला धक्का देत भाजपला साथ दिली होती.
Jan 9, 2020, 11:03 PM ISTशिवसेनेचे तानाजी सावंत यांची बंडखोरी, भाजपसोबत हातमिळवणी
शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी बंडखोरी केली.
Jan 8, 2020, 06:35 PM ISTउस्मानाबाद । शिवसेनेचे तानाजी सावंत यांची बंडखोरी, भाजपसोबत हातमिळवणी
उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचे तानाजी सावंत यांची बंडखोरी, भाजपसोबत हातमिळवणी. दरम्यान, येथे भाजपचा एकही सदस्य नसताना हातमिळवणी.
Jan 8, 2020, 06:15 PM ISTकोल्हापूर : 'हे घ्या खेकडे... करा त्यांना अटक'
कोल्हापूर : 'हे घ्या खेकडे... करा त्यांना अटक'
Jul 6, 2019, 12:30 AM IST