ताजमहाल, लालकिल्ला पर्यटकांसाठी खुला होण्याची शक्यता
ताजमहाल आणि लाल किल्ल्यासह इतरही स्मारकं खुली करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
Jul 3, 2020, 08:55 AM ISTताजमहलाजवळ घुमणार 'जय श्रीराम', विरोधी पक्षांच्या प्रश्नाला मुस्लीम मंत्र्यांचं उत्तर
यूपीत सरकार बदलल्यानंतर सत्तेत आल्याचा प्रभाव दिसून येत आहे. ताज महोत्सवावर देखील याचा प्रभाव दिसणार आहे.
Feb 4, 2018, 08:27 PM ISTताज महाल दुसऱ्या क्रमांकावर !
एका सर्वेनुसार जगप्रसिद्ध ताज महाल हे संपूर्ण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Dec 8, 2017, 04:09 PM ISTउत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देणार ताजमहालला भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2017, 09:59 AM ISTताज महालच्या मिनाराचा घुमट कोसळला?
आग्रा : जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या आग्र्यातील ताज महालच्या चार मिनारांपैकी एकाचा घुमट सोमवारी सकाळी कोसळल्याची घटना घडली आहे.
Mar 29, 2016, 10:56 AM IST'ताजमहाला'त दफन केलीय बेगम मुमताजची 'ममी'!
जगभरात प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखलं जाणारं ताजमहाल हे एक 'ममी महल' असल्याचा दावा एका पुस्तकात करण्यात आलाय. प्रेमाचं प्रतिक समजल्या 'ताजमहाल'मध्ये मुगल बादशाह शाहजहानं याच्या पत्नीचं शव 'ममी'च्या रुपात दफन करण्यात आलंय, असा उल्लेख यात करण्यात आलाय.
Jan 29, 2015, 05:46 PM IST