तलाव

रत्नागिरीत धबधबे, तालाव परिसरात जाण्यास मनाई आदेश

पूर्वानुभव लक्षात घेता भविष्यात जिवीतहानी होवू नये. तसेच, पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी म्हणून अशा ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

Jul 14, 2018, 08:45 AM IST

तलावाजवळ महाकाय मगर आढळल्याने खळबळ

वनविभागाने या माहितीच्या आधारे मोठ्या तलावाच्या परिसराची पाहणी केली.

May 2, 2018, 11:24 PM IST

पुण्यात तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

पुणे महापालिकेच्या जलतरण तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना

Apr 10, 2018, 07:57 AM IST

पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या गावात तलाव तुडुंब भरले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 08:40 PM IST

सुखवार्ता : गोष्ट एका पाणीदार चमत्काराची

सुखवार्ता : गोष्ट एका पाणीदार चमत्काराची 

Feb 5, 2018, 11:17 PM IST

नागपूर | तलावात कचरा टाकणं तुम्ही कधी थांबवणार?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 09:46 PM IST

महिला शेतमजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर तलावात बुडाला, 10 ठार

मालेगावात महिला शेतमजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर तलावात बुडून दुर्घटना घडलीय. या घटनेत पाच शेतमजुर महिलांवर काळानं घाला घातलाय.

Oct 24, 2017, 07:15 PM IST

भंडाऱ्यामध्ये तलावात बुडून तिघांचा मृत्यू

पोहायला गेलेल्या तिन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना भंडाऱ्यात घडली आहे. तुमसर तालुक्यातील सुंदरटोला गावात ही दुर्घटना घडली आहे.

Sep 3, 2017, 10:40 PM IST

गावकऱ्यांसाठी त्याने २७ वर्षे जमीन खोदून तलाव बनवला

गावातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जमीन खोदून तेथे तलाव बनवला. 

Sep 1, 2017, 04:39 PM IST

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ९१ टक्के भरले

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने तलाव तब्बल ९१ टक्के भरले असून, मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. गुरुवारपर्यंत सर्व तलावांमध्ये मिळून १३ लाख १६ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. 

Aug 18, 2017, 10:52 AM IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये मोठी वाढ

गेल्या 24 तासांत मुंबईला पाणी पुरवठा करणा-या सात तलावांत तब्बल 1 लाख 16 हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा वाढलाय. आता एकूण पाणीसाठा 9 लाख दशलक्षांवर पोहचला. 62 टक्के तलाव भरलेयत. 

Jul 15, 2017, 05:49 PM IST