तरुणाचा मृत्यू

जिममध्ये वर्कआऊट करताना तरुणाचा मृत्यू

डेल कंपनीत काम करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा जिममध्ये वर्कआऊट करताना मृत्यू झाल्याची घटना घडलीये. 

Jul 16, 2017, 06:33 PM IST

पिंपरीत रेल्वेच्या टपावर स्टंटबाजी करणे पडले महागात

रेल्वेच्या टपावर स्टंट बाजी करू नये अस आवाहन अनेकदा केले जाते..पण त्याला कोणीच गांभीर्याने घेत नाही असंच पिंपरी चिंचवड जवळ देहू रोड रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनेनं म्हणावे लागेल. 

May 26, 2017, 06:30 PM IST

बाईट स्टंटबाजी बेतली जीवावर

बाईक स्टंटबाजी एकाच्या जीवावर बेतल्याची घटना मुंबईतल्या वांद्रे रेक्लेमेशन इथं घडलीय. मोकळ्या जागेवर रात्रीच्या वेळी टवाळखोर बाईकस्वारांकडून भरधाव वेगात स्टंटबाजी सुरु असते.

Dec 19, 2016, 11:01 AM IST

२ रुपयामुळे तरुणाला गमवावा लागला जीव

क्षुल्लक कारणावरून एका 26 वर्षांच्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला.

Jul 27, 2016, 02:54 PM IST

व्हिडिओ : चालत्या ट्रेनमधून तरुणाला ढकलून आरोपी फरार

ठाण्याच्या कळवा रेल्वे स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडलीय. एका चालत्या रेल्वेमधून एका तरुणाला खाली फेकण्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. 

May 15, 2016, 10:24 AM IST

व्हिडिओ : चालत्या ट्रेनमधून तरुणाला ढकलून आरोपी फरार

चालत्या ट्रेनमधून तरुणाला ढकलून आरोपी फरार

May 14, 2016, 11:59 PM IST

मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा इराणमध्ये अपघाती मृत्यू

20 वर्षीय पलाशचा इराणमध्ये अपघाती मृत्यू

Mar 18, 2016, 11:36 PM IST

औरंगाबादच्या तरुणाचा इराणमध्ये मृत्यू

औरंगाबादच्या तरुणाचा इराणमध्ये मृत्यू

Mar 18, 2016, 10:11 PM IST

Video - धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न प्राणघातक

एक धक्कादायक मुंबई लोकलचे सीसीटीव्ही फुटेज. धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न कसा प्राणघातक ठरू शकतो, ते पाहा. बदलापूर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर हा प्रकार घडला. 

Dec 3, 2015, 06:47 PM IST

पुण्यात मॅनहोलनं घेतला तरुणाचा जीव

पुण्यात मॅनहोलनं घेतला तरुणाचा जीव

Nov 25, 2015, 05:14 PM IST