तत्काल

रेल्वेच्या तत्काळ आणि प्रिमियम तत्काळमध्ये नेमका फरक काय?

Indian Railway : भारतीय रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या अशा कैक सुविधांच्या यादीत असणारे  बारकावे तुम्ही जाणता का? 

Apr 11, 2024, 02:21 PM IST

रेल्वेच्या तत्काल प्रवासासाठी 'बुरे दिन'

रेल्वेच्या तात्काळ सेवेसाठी तुम्हाला आणखी पैसे मोजावे लागणार आहेत. दलालांना थोपवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचा दावा रेल्वेने केला असला, तरी या उपाययोजनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते.

Oct 3, 2014, 09:07 AM IST

तिकिट आरक्षण महागलं

२०१३-१४च्या रेल्वे बजेटमध्ये आरक्षित तिकिटांच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. एसी-३ कोचच्या रिझर्वेशन तिकिटामध्ये १५ रुपयांनी वाढ करण्यातच आली आहे, तर एसी-२ आणि एसी-१ कोचच्या तात्काळ रिझर्वेशनासाठी २५ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.

Feb 26, 2013, 03:23 PM IST