शाळकरी, कॉलेजवयीन मुलांना ड्रग्जच्या नशेत खेचणा-या रॅकेटचा पर्दाफाश
शाळकरी विद्यार्थी आणि महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांना ड्रग्जच्या नशेत ओढणा-या ड्रग्ज माफियांचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना ड्रग्जच्या नशेत खेचण्यासाठी ड्रग्स माफियांनी वेगळीच शक्कल लढवली होती.
Apr 16, 2017, 08:13 PM ISTइगतपुरीत काही IAS-IPS अधिकाऱ्यांच्या मुलांचा 'नंगानाच'
इगतपुरीतल्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या परिवारातील मुलांनी धिंगाणा घातला आहे. अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या १३ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Mar 28, 2017, 11:02 AM ISTपंजाबमधील ड्रग्स आणि केजरीवाल यांच्याविषयी डॉ. सुभाष चंद्रा म्हणतात...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2017, 09:44 PM ISTनसरूद्दिन शहा करतायत गांजाची शेती!
ड्रग्सची शेती करणे वा सेवन करणे हे भारतात अनधिकृत आहे. सिनेमात मात्र सगळं काही माफ असतं... म्हणूनच की काय आपल्या पुढच्या चित्रपटाकरिता अभिनेता नसरूद्दिन शहा गांजाची शेती करताना दिसणार आहेत...
Jun 1, 2016, 09:07 PM ISTड्रग्स विकलं जातंय बॉलीवूड कलाकारांच्या नावाने
कोडवर्ड वापरून केली जातेय मृत्यूची तस्करी...
Dec 29, 2015, 05:50 PM ISTमुंब्राच्या तरूणीवर ड्रग्स देऊन बलात्कार?
ठाण्यातील मुंब्रामधील बेपत्ता तरूणी जखमी अवस्थेत सापडली आहे. खालापूर नाक्याजवळ गाडीजवळ ही तरूणी आढळली आहे. या तरूणीवर ड्रग्ज देऊन बलात्कार केल्याचा आरोप तरूणीच्या पालकांनी केला आहे. हा बलात्कार पीडित तरूणीच्या मित्रांकडूनच झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.
Aug 25, 2015, 11:47 AM IST31च्या सेलिब्रेशनला ड्रग्सचा विळखा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2014, 07:36 PM ISTसावध राहा... ड्रग्स आणि त्यांचे कोडवर्ड!
सावध राहा... ड्रग्स आणि त्यांचे कोडवर्ड!
Dec 27, 2014, 09:17 AM ISTमुंबईतून ८ लाख २५ हजारांचे ड्रग्स जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2014, 12:17 PM ISTमुलासाठी मागितली जॅकी चँनने माफी
हॉलिवूडचा सुपर स्टार जॅकी चँनने आपला मुलगा जयसीसाठी माफी मागितली आहे. अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी जयसी याला बीजिंगमध्ये अटक करण्यात आली आहे.
Aug 21, 2014, 03:45 PM ISTगर्दुल्ल्यांची गुन्हेगारी, पोलिसांची लाचारी
गेल्या काही दिवसांमधील घटना पाहता गर्दुल्यांची वाढती गुन्हेगारी मुंबईकरांची डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. फोफावलेले ड्रग्जमाफिया आणि निष्क्रिय पोलीस प्रशासन. यामुळं गर्दुल्यांचे फावत आहे.
Aug 25, 2013, 04:54 PM ISTबकऱ्यांच्या पोटात दडलयं तरी काय?
ड्रग्स, अॅन्थ्रॅक्स या सारख्या घातक पदार्थांची भारतात तस्करी केली जात आहे. आणि ती सुद्धा एका बकऱ्यांच्या पोटामध्ये लपवून याच बकर्या रहस्यमय ठरल्या आहेत.
Apr 25, 2013, 02:32 PM ISTड्रग्स नाईट, पोलीस करणार चेकिंग टाईट
मुंबईत ३१ डिसेंबर नाईटला ड्रग्सची विक्री करण्यासाठी ड्रग्स तस्कर हायटेक पद्धतीचा वापर करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोशल नेटवर्किंग साइटवर ड्रग्स पार्टीच आमंत्रण तरूणांना दिलं जात आहे.
Dec 30, 2011, 10:13 PM ISTसांगलीमध्ये केटामाईन जप्त
सांगलीमध्ये कामूद ड्रग्ज लिमिटेडवर टाकण्यात आलेल्या छाप्यात ८० लाखांहून अधिक रुपये किमतीचे ८० किलो केटामाईन जप्त करण्यात आले आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे.
Dec 5, 2011, 03:14 AM IST