डॉ बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२७ वी जयंती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 14, 2018, 04:26 PM IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२७ वी जयंती. महामानवाला देशभर अभिवादन. 

Apr 14, 2018, 07:24 AM IST

मोदींच्या हस्ते बाबासाहेबांच्या भव्य स्मारकाचं उद्घाटन

या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांनी चक्क मेट्रोमधून प्रवास केला. 

Apr 13, 2018, 11:24 PM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निळ्या कोटाला भगवा रंग

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशनानंतरही डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या मूर्तीची विटंबना थांबविण्याचे नावच नाही.  

Apr 10, 2018, 09:31 AM IST

डॉ. आंबेडकरांबाबत विधान करुन फसला हार्दिक पांड्या, FIR दाखल कऱण्याचे आदेश

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या विधानाप्रकरणी क्रिकेटर हार्दिक पांड्या अडचणीत आलाय. जोधपूरच्या विशेष एससी/एसटी कोर्टाने पोलिसांना हार्दिकविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिलेत. खरंतर गेल्या काही दिवसांपूर्वी पांड्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. ही याचिका कोर्टाने स्वीकारलीये.

Mar 22, 2018, 10:25 AM IST

रायगड | चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिनानिमित्त महाडला लोटला जनसागर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 20, 2018, 08:36 PM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ विशेष गाड्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेतर्फे ५ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून १२ विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

Nov 30, 2017, 11:04 AM IST

मुंबई । महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १२ विशेष गाड्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 30, 2017, 10:46 AM IST

इंदू मिल येथे आंबेडकर स्मारक काम सुरु न झाल्याने विरोधक आक्रमक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीआधी विरोधक आक्रमक झालेत. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. मात्र या स्मारकाचं काम सुरु न झाल्याने विरोधक आक्रमक झालेत.

Apr 6, 2017, 10:14 PM IST