डेबिट कार्ड

डेबिट, क्रेडिट कार्डचा गैरवापर कऱणाऱ्या दहा जणांना अटक

तुम्ही जर हॉटेलमध्ये बिल भरताना कार्ड पेमेंट करत असाल तर सावधानता बाळगा. स्किमर यंत्रणेद्वारे तुमच्या कार्डचा डेटा चोरुन तुमच्या अकाऊंटमधून पैसे लंपास केले जाऊ शकतात. अशाच प्रकारे एका टोळीला ठाण्यात अटक करण्यात आलीय. या टोळीत सात वेटर्सचा समावेश आहे. 

Dec 20, 2015, 04:30 PM IST

क्रेडिट कार्डमुळे होणारे हे ५ नुकसान बँक सांगत नाही...

नेहमी अंस पाहिलं जातं की, आपल्याला एखादी वस्तू आवडली तर ती लगेच विकत घेणं कधी कधी आपल्या बजेट बाहेर असू शकतं. अशावेळी आपल्या हाताशी क्रेडिट कार्ड असेल तर ती विकत घेतो आणि ग्रेस पिरेड आधीच रक्कम भरली तर व्याजाचं नुकसान होत नाही.

Sep 6, 2015, 01:53 PM IST

क्रेडिट-डेबिट कार्डाचा वापर करा, करांत सूट मिळवा!

'प्लास्टिक मनी' अर्थात क्रेडिट आणि डेबिट कार्डाच्या माध्यमातून व्यवहार वाढावेत, यासाठी सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय लवकरच अंमलात येण्याची शक्यता आहे. यामुळे, डिजिटल पेमेंट वाढवण्यासाठी आणि काळ्या पैशाचा व्यवहार रोखण्यासाठी याचा फायदाच होणार आहे. 

Jun 23, 2015, 04:13 PM IST

पोस्टातील पाच लाख बचत खातेधारकांना डेबिट कार्ड मिळणार

भारतीय डाक विभागातर्फे यंदा त्यांच्या पाच लाख बचत खातेधारकांना वैयक्तिक डेबिट कार्ड देण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत हे डेबिट कार्ड देण्यात येतील अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍यानं दिली. 

Jun 15, 2015, 09:41 PM IST

सावधान! आलाय क्रेडिट, डेबिट कार्ड हॅक करणारा व्हायरस

भारतीय सायबर जगतात सध्या एका भयंकर व्हायरसनं एन्ट्री घेतलीय. हा व्हायरस तुमच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड संबंधित माहिती चोरतो.

Sep 4, 2014, 09:42 AM IST

आता डेबिट कार्डवरही लागणार तुमचा फोटो!

देशात वाढत असलेल्या डेबिट कार्ड यूजर्सच्या सुरक्षेबाबत बघता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं खास मार्गदर्शक तत्त्वे सुचवले आहेत. आरबीआयनं देशातील सर्व बँकांना डेबिट कार्डवर खातेधारकाचा फोटो लावण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत ही सुविधा फक्त क्रेडिट कार्ड धारकांसाठी उपलब्ध होती. सोबतच आता ग्राहकांना आपल्या डेबिट कार्डचा विमाही काढता येणार आहे, ज्यात कार्ड हरवल्यास ग्राहकाला त्याचा विमा कव्हर मिळेल. 

Jul 27, 2014, 03:21 PM IST

डेबिट कार्ड क्लोनिंग करून लांबवले १.३० लाख रुपये

अमेरीकेच्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या एका अधिकाऱ्याच्या डेबिट कार्डचं क्लोनिंग करून त्याच्या एटीएम खात्यातून तब्बल १ लाख तीस हजाराची रक्कम लंपास करण्यात आल्याची घटना नुकतीच उघड झालीय.

Jan 14, 2014, 06:09 PM IST

शॉपिंगसाठी ‘डेबिट कार्ड’ वापरताय? आता, पीनकोडची गरज...

डेबिट कार्ड हरवलं किंवा चोरी झालं तर तुमच्याच खात्यातील पैसे तुमच्या परवानगीशिवाय शॉपिंगवर उडवण्याच्या घटना काही नवीन नाहीत.

Dec 2, 2013, 10:45 AM IST

एटीएम क्लोनिंगपासून कशी घ्याल काळजी

एटीएममधून पैसे काढताय?...पण जरा जपून...कारण एटीएम होतयं क्लोनिंग...आम्ही सांगतो तुम्हाला कशी घ्यावी काळजी

Jun 15, 2013, 05:53 PM IST

‘एटीएम’चं क्लोनिंग... काय आहे ही भानगड

कुलाबा परिसरातल्या एटीएम मशीनमधून एटीएम-डेबिट कार्डचे क्लोनिंग करून ३७ जणांच्या खात्यातून तब्बल ३५ लाख इतकी रक्कम काढण्यात आलीय.

Jun 15, 2013, 05:15 PM IST

आता ‘जी-मेल’नं करा पैसे ट्रान्सफर!

तुम्ही जर जी-मेल अकाऊंट वापरत असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबर... आता तुम्हाला तुमच्या जी-मेल अकाऊंटनं पैसेसुद्धा ट्रान्सफर करता येणार आहेत.

May 18, 2013, 11:44 PM IST