भंडारा-गोंदियात डेंग्यूचे पेशंट वाढले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2014, 08:54 PM ISTठाण्यात मलेरियाचे ६८७ तर डेंग्यूचे २४ रुग्ण
Jul 31, 2014, 10:01 AM ISTनायर हॉस्पीटलच्या डॉक्टरचा डेंग्यूनं मृत्यू
मुंबईतल्या नायर हॉस्पिटलमध्ये एका निवासी डॉक्टरचा डेंग्यूनं मृत्यू झालाय. सुमेध पझारे असं या तरुणाचं नाव आहे.
Dec 31, 2013, 02:50 PM ISTमनपाच्या रुग्णालयांतच डेंग्यूच्या डासांची `प्रसुती`!
नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढतेय. परिस्थिती इतकी गंभीर असताना, नाशिक महापालिकेच्या रुग्णालयंच डासांची उत्पत्ती केंद्र ठरल्याचं समोर आलंय.
Oct 30, 2013, 05:18 PM ISTमुंबई महापालिका झाली डेंग्युची शिकार
मुंबई महापालिका डेंग्युची शिकार झाली आहे. पालिकेचे ३० ड्रायव्हर आणि ४ डॉक्टर डेग्युमुळे आजारी पडल्याचं धक्कादाय वास्तव समोर आलंय.
Oct 26, 2013, 08:20 PM ISTडेंग्यू मुंबईच्या मानगुटीवर, विद्यार्थी विनाकारण रस्त्यावर!
मुंबईत डेंग्युचं थैमान सुरू आहे. मुंबईत डेंग्युचे रूग्ण वाढत आहे.पाचजणाचा डेंग्यु बळी गेल्याचं मुंबई महापालिकेचा अहवाल सांगत आहे. या डेंग्युला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने शाळेच्या परीक्षा सुरू असताना विद्यार्थांना रस्त्यावर उतरवलं आहे.
Oct 16, 2013, 08:34 AM ISTडेंग्यूपासून बचावसाठी खबरदारीचे उपाय
सौम्यसंसर्गजन्य ताप अर्थातच डेंग्यू झाल्यानं बॉलीवूड अभिनेता रणबीरसिंगला शुक्रवारी सकाळी मुंबईमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. केवळ डेंग्यूमुळेच नव्हे तर व्हायरल तापानेही प्लेटलेटस् वेगाने कमी होतात.
डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी काही बाबीं पाळणं अत्यावश्यक आहे.
अभिनेता रणवीर सिंगला डेंग्यू, रूग्णालयात दाखल
अभिनेता रणवीर सिंगला डेंग्युमुळे रुग्णालयात भरती व्हावं लागले आहे. सध्या तो मुंबईतल्या एका रुग्णालयात उपचार घेत आहे.
Sep 27, 2013, 03:36 PM ISTवर्धा जिल्ह्यात डेंग्यूची साथ,५२ जणांना लागण!
ऐन सणात वर्ध्यात डेंग्यूच्या साथीनं डोकं वर काढलंय. जिल्ह्यात तापानं दोन मुलांचा बळी घेतला तर आतापर्यंत २६१ जणांच्या केलेल्या रक्त तपासणीत ५४ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं उघड झालंय. यातील सात रुग्ण जे जिल्ह्याबाहेरील असल्याची महिती आहे.
Sep 11, 2013, 01:07 PM ISTआता सॉफ्टवेअर सांगणार डेंग्यू की मलेरिया!
रशियन वैज्ञनिकांनी असं एक सॉफ्टवेअर तयार केलं आहे ज्यामुळे साधारण तासाभरात रुग्णाला कोणत्या प्रकारचा ताप आलाय याचे निदान होते.
Jul 6, 2013, 06:12 PM ISTमुंबईकरांच्या डोळ्यांत महापालिकेची`धूर`फेक!
सिने दिग्दर्शक यश चोप्रा यांच्यासह गेल्या वर्षभरात ५० जणांचा बळी घेणाऱ्या डेंग्यु आणि मलेरियाच्या मच्छरांची मुंबईकरांवर दहशत आहे. या डासांचा नायनाट करण्याच्या नावाखाली मुंबई महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करत असली तरी प्रत्यक्षात मनपाची यंत्रणा मुंबईकरांच्या डोळ्यात कशी धूळफेक करत आहे याचं वास्तव झी २४ तासनं पुढं आणलंय....
Jan 17, 2013, 06:21 PM ISTमुंबईत डेंग्यूचा प्रसार
मुंबईत आत्तापर्यंत डेंग्यूमुळे पाच जणांचा मृत्यू झालाय. आणि आता मालवणी भागातील आमदार अस्लम शेख यांचं कुटुंबच डेंग्यूचं शिकार बनलं असल्याचं उघड झालंय. त्यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण आहे.
Dec 23, 2012, 09:03 PM ISTडासाकडूनच कसाबचा हिसाब! कसाबला `डेंग्यू`!
26/11 हल्ल्यातला दहशतवादी मोहम्मद अजमल कसाब, याला डेंग्यूची लागण झाली आहे. ऑर्थर रोड जेलमध्येच त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
Nov 4, 2012, 03:49 PM ISTमुंबई आजारांच्या गराड्यात!
मुंबई डेंग्यू आणि मलेरियाच्या विळख्यात सापडलीय. याशिवाय कॉलरा आणि डायरियानंही आजारी असलेल्या मुंबईतील रुग्णांच्या संख्येत वाढ झालीय. मुंबई महापालिकेनं जारी केलेल्या गेल्या तीन वर्षातील आकडेवारीतून हे समोर आलंय.
Jul 25, 2012, 09:56 AM IST