धोका वाढतोय, ठाण्यात डेंग्यूच्या रुग्णात होतेय वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2016, 02:47 PM ISTठाण्याला डेंग्यूचा विळखा
ठाण्यात दिवसेंदिवस तापाचे आणि डेंग्युच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत समोर आलीय.
Aug 31, 2016, 12:17 PM ISTस्वच्छ सुंदर नाशिकला डेंग्यूचा विळखा
Aug 18, 2016, 09:13 PM ISTसाठवलेल्या पाण्यामुळे रोगराईत होतेय वाढ
साठवलेल्या पाण्यामुळे रोगराईत होतेय वाढ
Apr 5, 2016, 09:46 PM ISTभारतीय शास्त्रज्ञांकडून डेंग्यूवर हर्बल औषध
भारतात ज्या आजाराने सर्वात जास्त लोक त्रस्त असतात, अशा डेग्यूच्या आजारावर हर्बल औषध आता मिळू शकत. भारतीय शास्त्रज्ञांनी हे औषध शोधून काढल्याचा दावा केला आहे. जगभरात जेवढ्या लोकांना डेंग्यूचा आजार होतो, त्यातील ५० टक्के भारतात आहेत.
Mar 9, 2016, 05:23 PM ISTलातूर शहरात डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2015, 09:04 PM ISTजुही, अनिल कपूर आणि जिंतेंद्रच्या घरात मिळाल्या डेंग्यूच्या अळ्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2015, 09:26 PM ISTजुही, अनिल कपूर आणि जिंतेंद्रच्या घरात मिळाल्या डेंग्यूच्या अळ्या
मुंबई महापालिकेने बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला, अनिल कपूर आणि जिंतेद्र यांना नोटीस पाठवली आहे. या ताऱ्यांच्या घरात डेंग्यूच्या डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. या प्रकरणी या तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
Sep 24, 2015, 01:07 PM ISTडेंग्यूची लस तयार, 5-10 हजार रुपये असेल किंमत
लस बनवणारी आशियातील सर्वात मोठी कंपनी सीरमनं डेंग्यूवरील उपचारासाठी एक जैविक लस तयार केलीय. कंपनीचा दावा आहे की, ही लस डेंग्यूच्या चार सीरोटाइप (DEN-1, DEN-2, DEN-3 and DEN-4) यांच्याशी मुकाबला करण्यास सक्षम आहे.
Sep 22, 2015, 05:16 PM ISTबकरीचं दूध आणि पपईची पानं डेंग्यूवर रामबाण उपाय
दिल्लीत डेंग्यूनं कहर माजवल्यानंतर प्रशासनाच्या दुर्व्यवस्थेची पोलखोल होतेय. योग्य पद्धतीनं उपचार न झाल्यानं मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या सतत वाढतेय. दिल्लीत आता परिस्थिती अशी आहे की, लोकं आपल्या कुटुंबाला डेंग्यूपासून वाचविण्यासाठी प्रत्येक प्रकारचा प्रयत्न करतायेत. त्यात औषधांपासून घरगुती उपायांपर्यंतच्या सर्व पद्धती ते वापरत आहेत.
Sep 17, 2015, 01:26 PM ISTपावसाळ्यात मुंबईकरांना डेंग्यूचा धोका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2015, 10:07 PM ISTमुंबईकरांनो सावधान, लेप्टो स्पायरोसिसमुळे 12 जणांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2015, 10:06 PM ISTसावधान! मुंबईत लेप्टोस्पायरोसिस दाखल, 12 जणांचा मृत्यू
मुंबईत लेप्टोस्पायरोसिस परत आलाय. मुंबईकरांसाठी पावसाळ्यात ही धोक्याची घंटा वाजलीय. गेल्या पाच दिवसांत 12 जणांचा मृत्यू झालाय. मुंबईकरांनो सावधान!
Jul 7, 2015, 08:16 PM ISTअॅस्पिरिन, डिस्पिरिनच्या खुल्या विक्रीवर बंदी!
दिल्ली सरकारनं अॅस्पिरिन, डिस्पिरिन, ब्रूफेन, वॉवरन यांसारख्या नॉन-स्टेरॉयडल अॅन्टी इनफ्लेमॅटरी औषधांच्या खुल्या विक्रीवर एक मोठा निर्णय घेतलाय. ही औषधांच्या खुल्या विक्रीवर १५ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबरपर्यंत बंदी घालण्यात आलीय.
Jul 4, 2015, 11:20 PM ISTवांद्र्यातील 'मातोश्री'च्या दाराबाहेर डेंग्यूची टकटक
मुंबईकरांच्या रोषाची धनी ठरलेल्या शिवसेनेला सध्या पावसानं दडी मारल्यानं थोडा दिलासा मिळाला होता. पण आणखी एका आव्हानानं हळूहळू डोकं वर काढण्यास सुरवात केल्यानं, शिवसेनेच्या डोक्याचा ताप वाढण्याची चिन्ह आहे. कारण वांद्र्याच्या साहित्य सहवास इथं नुकत्याच झालेल्या दमदार पावसानंतर इथे एडेस ईजिप्ती डासांची पैदास सुरु झालीय.
Jul 3, 2015, 12:23 PM IST