डेंग्यू

मुंबईत डेंग्युचे ९५९ रुग्ण, उच्चभ्रू वस्ती सर्वाधिक

मुंबई शहरात आत्तापर्यंत डेंग्यूचे 959 रुग्ण आढळून आलेत. त्यातले 50 टक्के रुग्ण हे उच्चभ्रू वसाहतीतले असल्याचं समोर आलंय.

Nov 5, 2014, 09:20 PM IST

राज्यभरात डेंग्युचे थैमान, आतापर्यंत ३ हजार ५६५ रूग्ण

राज्यभरात डेंग्युने थैमान घातलं असून, आतापर्यंत ३ हजार ५६५ रूग्ण आढळले. तसंच राज्यभरात ३१ हजार २०१ डेंग्यू सदृश्य रूग्णांची तपासणीही करण्यात आली. यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत २४ रूग्णांचा डेंग्युने मृत्यू ओढवला आहे.

Nov 5, 2014, 08:05 AM IST

'केईएम'च्या आणखी ३ निवासी डॉक्टरांना डेंग्यू

केईएमच्या आणखी तीन निवासी डॉक्टरांना डेंग्यू असल्याचं समोर आलं आहे. ज्या डॉक्टरांना डेंग्यू झाला आहे, त्यातील दोन डॉक्टरांवर केईएममध्ये उपचार सुरू आहेत, तर एका डॉक्टरवर हिंदुजा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Nov 4, 2014, 09:43 PM IST

गुड न्यूज: डेंग्यूवरील लशीची भारतातील चाचणी यशस्वी

महाराष्ट्रासह देशभरात डेंग्यू वेगानं फैलावत असतानाच फ्रान्समधील सॅनोफी पाश्चर या औषध कंपनीनं तयार केलेली डेंग्यूवरील लशीची भारतावरील चाचणी यशस्वी ठरली आहे. त्यामुळं पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत ही लस भारतातही उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे.

Nov 3, 2014, 12:05 PM IST

डेंग्यूची साथ रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा जालीम उपाय

मुंबईतली डेंग्यूची साथ रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं जालीम उपाय शोधलाय. ज्यांच्या घरात डेंग्यू डासाच्या अळ्या सापडतील त्यांना अटक करण्याचा फतवा मुंबई महापालिकेनं काढलाय. 

Oct 30, 2014, 07:32 PM IST

डेंग्युनं डॉक्टरांच्या मृत्यूनंतर महापौरांचे हॉस्पिटल दौरे

डेंग्युनं डॉक्टरांच्या मृत्यूनंतर महापौरांचे हॉस्पीटल दौरे

Oct 30, 2014, 09:39 AM IST

'केईएम'च्या डॉक्टरचा डेंग्युनं मृत्यू; सातवा बळी

'केईएम'च्या डॉक्टरचा डेंग्युनं मृत्यू; सातवा बळी

Oct 28, 2014, 11:35 AM IST

'केईएम'च्या डॉक्टरचा डेंग्युनं मृत्यू; सातवा बळी

मुंबई महापालिकेची रुग्णालयं डेंग्यूच्या विळख्यात अडकल्याचं आता समोर येतंय. सोमवारी, केईएममधल्या निवासी डॉक्टर श्रुती खोब्रागडे या अवघ्या २३ वर्षांच्या डॉक्टरचा डेंग्यूनं बळी घेतलाय.

Oct 28, 2014, 10:41 AM IST