डीजीसीए

अमोल यादव यांच्या 'स्वदेशी' विमानाला खुद्द पंतप्रधान मोदींनी सोपवले पंख!

गेल्या अनेक वर्षांपासून अमोल यादव उड्डाणाच्या परवान्यासाठी डीजीसीएचे उंबरठे झिजवत होते

Oct 20, 2019, 07:52 PM IST

आता विमानात 'या' कंपनीचे लॅपटॉप घेऊन जाण्यास बंदी

विमान प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी... 

Aug 29, 2019, 02:41 PM IST

ऑन ड्यूटी असताना वैमानिकांची विमानात मारामारी, गमावली नोकरी

खासगी क्षेत्रातील विमानकंपनी जेट एअरवेजने दोन वैमानिकांना जोरदार दणका दिला आहे. या दोन्ही वैमानिकांनी प्रवासादरम्यान हवेत असलेल्या विमानात भांडणे केली. त्यामुळे या वैमानिकांवर कडक कारवाई करत प्रशासनाने दोघांनाही नोकरीवरून काढून टाकले आहे.

Jan 9, 2018, 10:29 PM IST

मुंबई । अमोल यादव यांच्या विमानाच्या चाचणीला डीजीसीएची परवानगी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 06:09 PM IST

आकाशातील विमानात लॅपटॉपला आग, लॅण्डींग होईपर्यंत ठेवला पाण्यात बूडवून

विमान आकाशात असतानाच एका प्रवाशाकडील लॅपटॉपने पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिरूवनंतपुरम-बेंगळुरू दरम्यानच्या प्रवासात इंडिगो कंपनीच्या विमानात ही घडना घडली. विमानातील अग्निशमम दलाच्या मदतीने आगिवर नियंत्रण मिळविण्यात आले. तसेच, सुरक्षेचा उपाय म्हणून विमानाचे सुरक्षितपणे लॅंण्डिंग होईपर्यंत लॅपटॉप पाण्यातच बुडवून ठेवण्यात आला.

Nov 13, 2017, 08:12 PM IST

VIDEO : धावपट्टीवरची स्टंटबाजी 'त्या' मॉडल्सच्या अंगलट येणार?

विमानतळावर फोटोशूटच्या दरम्यान स्टंट करणारे विडीओची दखल हवाई वाहतूक महासंचालकाने (डीजीसीए) चौकशीचा आदेश दिला.

Jul 14, 2017, 04:29 PM IST

विमान प्रवासावेळी सॅमसंग नोट 7 वर निर्बंध

सॅमसंग नोट 7मध्ये चार्जिंगवेळी स्फोट झाल्याच्या घटना वाढल्या आहेत.

Sep 9, 2016, 09:03 PM IST

विमानात केला डांस, स्पाइसजेटला डीजीसीएची नोटीस

होळीच्या दिवशी आणि तेही विमान उडतांना विमानात केलेला डांस स्पाइसजेटला चांगलाच महागात पडलाय. गोवा ते बंगळुरू जाणाऱ्या फ्लाईटचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर नागरी विमानन नियमननं (डीजीसीए) स्पाइसजेट एअरलाईन्सला कारणे दाखवा नोटीस बजावलीय.

Mar 20, 2014, 10:06 AM IST