डिजिटल

डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार भारतातील पहिला मराठी चित्रपट

चित्रपटगृहात चित्रपट प्रदशित होत नसल्याने निर्मात्यांकडे ओटीटी हा पर्याय आहे.

May 25, 2020, 08:36 PM IST

सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्रात महत्त्वाचे बदल

कोणत्याही चित्रपटाच्या सुरुवातीला.... 

Jan 22, 2020, 09:06 AM IST

सुट्टीच्या दिवशीही मुलांना जावंसं वाटतं, अशी 'ही' शाळा

अशी जिल्हापरिषद शाळा, जिथे मुलांना रविवारी सुद्धा जावंसं वाटतं. 

Jun 20, 2019, 07:31 PM IST

'राझी'नंतर आता अमृताचा नव्या दुनियेत डेब्यू्

अमृताने आपल्या आजवरच्या करीयरमध्ये कधीही अशी भूमिका केलेली नाही. एवढी ही भूमिका तिच्यासाठी वेगळी आणि आव्हानात्मक असणार आहे.

Jun 1, 2018, 07:59 PM IST

डिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचा नवा प्लान

डिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या योजनेला मोठा सुरुंग लागलाय. देशात रोख रक्कमेचा वापर नोटाबंदीच्या अगोदरच्या स्तरावर पोहचलाय. 

Jan 24, 2018, 04:52 PM IST

ठाणे | मराठी ग्रंथ संग्रहालयातील 18 हजार पुस्तके होणार डिजिटल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 14, 2017, 09:21 PM IST

राज्यातील पहिल्या ५ ग्रामपंचायती झाल्या डिजिटल

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील पहिल्या ५ ग्रामपंचायती डिजिटल ग्रामपंचायती झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. यात नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील खंडाळा, कामाठी तालुक्यातील खसाळा आणि तरोडी, हिंगणा तालुक्यातील दाभा आणि नागपूर ग्रामीण भागातील विहिर गाव अशा पाच ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

May 1, 2016, 11:18 PM IST